संभाषणाची पूर्वतयारी लेखांक – 10

रेणू गावस्कर मुलाखत’ या विषयावर दिवाळी अंकात लिहिलं खरं पण काहीतरी राहून गेलंय याची हुरहुर मनाला लागून राहिली. सुरुवातीला डेव्हिड ससूनच्या मुलांसोबत बोलताना, त्यांना समजावून घेताना संवादाच्या देवाणघेवाणीतील नेमकेपणाच्या अभावाची अस्पष्ट कल्पना आली होती. ‘अहो यांना नोकरी देणार कोण? कोणासमोर Read More

सारं समजतं… तरीही…

लेखक – मँटन पावलोविच चेखॉव, रूपांतर- अमिता नायगावकर, विद्या साताळकर कोर्टामध्ये भल्या भल्या आरोपींना घाम फोडणारे वकीलमहाशय मिस्टर विल्यम्स आज घरात अस्वस्थपणे येरझारा घालत होते कारण आज त्यांचा आईवेगळा एकुलता एक मुलगा सॅम आरोपीच्या पिंजर्‍यात उभा होता. त्याच्याविरूद्ध फिर्याद केली Read More

सृजनची ‘रोहिणी’ – प्राचार्या लीला पाटील

रोहिणीताई गेल्या? शक्यच नाही. आपल्याला हे मान्यच नाही. त्यांचं प्रसन्न व्यक्तिमत्व पुन्हा बघायला मिळणार नाही, पण म्हणून काय झालं? शिक्षणाच्या वाटेवर भेटलेली आमची ही प्यारी सखी आजही आमच्या सर्वांच्या मनात दीपशिखेसारखी तेजाने झळकते आहे आणि सततच असेल. चौदा वर्षे बघता Read More

पाठ्यक्रम : काही पैलू लेखक – रश्मि पालीवाल अनुवाद – मीना कर्वे

कोणताही विषय व पाठ्यक्रम विद्यार्थ्यांना फक्त ‘परीक्षेसाठी’ शिकवण्यापेक्षा रोजच्या आयुष्यात उपयोगी पडायला हवा – हा मध्यप्रदेश मधील एकलव्यचा आग्रह. मग ते प्राथमिक शिक्षण असो वा माध्यमिक. विज्ञान-गणित असो वा सामाजिक शास्त्र. दिवाळी अंकात आपण एकलव्यने राबवलेल्या सामाजिक अभ्यास कार्यक्रमाविषयी वाचलं Read More

संवादकीय – नोव्हेंबर-डिसेंबर २००२

दिवाळी अंकानंतर डिसेंबरचा अंक येईपर्यंत जरा जास्तच वेळ जातो. दरम्यान मोठा दिवाळी अंक वाचून झाला असेल. मनोरंजनपूर्ण दिवाळी अंकाच्या गर्दीत स्वत:चं गंभीर वेगळेपण जपण्याचा प्रयत्न पालकनीतीने नेहमीच केलेला आहे. ‘सामाजिक शास्त्रां’सारख्या औपचारिक विषयावर दिवाळी अंक करण्याची कल्पना नवीनच होती. काही Read More

संवादकीय – सप्टेंबर २००२

चौथीच्या टप्प्यावर प्राथमिक शालेय प्रमाणपत्र परीक्षा घेण्याचा निर्णय होऊन, त्या दिशेनं कार्यवाही सुरू झालेली आहे. ही परीक्षा कशी योग्यच आहे हे सांगण्याचा प्रयत्न करणारे लेख शासनाचे प्रतिनिधी वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करत आहेत. नमुना प्रश्नांची यादी शालेय शिक्षकांच्या नावावर प्रसिद्ध होत आहे. Read More