पाहिजे – एक आदर्श आई
माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला. अतिशय दमलेल्या आवाजात ती म्हणत होती, ‘‘मी चांगली आई बनू शकणार्यापैकी नाहीच की काय, असं वाटायला लागलंय. धाकट्याचे उपद्व्याप नि माझं वैतागणं, मोठी आता सहा वर्षाची – तिची सारखी कुरकुर, ‘आई मी काय करू?’ नि Read More
