आमची दहावी
मंजिरी निंबकर फलटणच्या कमला निंबकर बालभवन या प्रयोगशील शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. मंजिरी निंबकर. आनंद शिक्षणाच्या वाटेवरून चाललेली ही शाळा इयत्ता दहावीच्या टप्प्याशी पोहोचते आणि व्यवस्थेचा काच अपरिहार्यपणे समोर येतो. 1996 उजाडला. या वर्षी आमच्या शाळेची पहिली 10वी. पहिलीपासून शाळेत असणारी मुलं Read More