आर्यपूर्वकालीन भारतीय शिक्षण पद्धती
अरविंद वैद्य भारतातील शिक्षणाच्या इतिहासावरील कोणतेही पुस्तक उघडले की पहिला भाग असतो ‘वैदिक शिक्षण पद्धती’. वेद हे आर्यांचे वाङ्मय-मौखिक, कारण ते रचले गेले तेव्हा भाषा निर्माण झालेली होती पण लिपी नव्हती. वेदकालीन शिक्षण असे जेव्हा इतिहासकार म्हणतात तेव्हा त्यांना आर्यांचा Read More