मुलांची भाषा आणि शिक्षक – लेखांक ३- लेखक-कृष्णकुमार, अनुवाद-वर्षा सहस्रबुद्धे

मूल ज्या वेगवेगळ्या आठ उद्देशांनी भाषेचा वापर करीत असते, ते आपण मागील लेखांकात पाहिले. त्यांचा उद्देश ओळखण्यासाठी इथे एक स्वाध्याय दिला आहे. मुले जे बोलतात, त्याची उदाहरणे इथे आहेत. आठ निरनिराळ्या उद्देशांनुसार त्यांचे वर्गीकरण करा. (1) ‘ढग गेले आणि पाऊस Read More

आत्मविश्‍वास – सुलभा करंबेळकर

स्मिता एका कामगाराची मुलगी. इयत्ता चौथीत शिकणारी. बुद्धीने फार हुशार होती अशातला भाग नाही पण स्मार्ट मात्र जरूर होती. आपल्याला सगळं काही यावं असं तिला वाटायचं. नेहमी काहीही करायला पुढे-पुढे असायची. तब्येतीने धट्टीकटी, ठेंगणी, गालाला खळी पडणारी व सदा उत्साही Read More

वंचितांच्या विकासाची जाणीव

 संजीवनी कुलकर्णी जाणीव संघटना व वंचित विकास संस्थेचे संस्थापक श्री. विलासराव चाफेकर यांना 60 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आम्ही त्यांच्याशी गप्पा मारल्या. गेली 40-45 वर्षे सातत्यानं सामाजिक काम करण्यामागे त्यांच्या मनात असलेली प्रेरणा कोणती आहे? विलासराव चाफेकरांनी सामाजिक कामाला वयाच्या Read More

अन्याय (लेखांक ३) – रेणू गावस्कर

मुंबईच्या ‘डेव्हिड ससून’मधल्या मुलांना संध्याकाळच्या वेळात रेणूताईंनी अनेक गोष्टी सांगितल्या, गप्पा मारल्या, पुस्तकं वाचली – याबद्दल आपण मागील लेखात वाचलं. आता पुढे… डेव्हिड ससूनमध्ये या सगळ्या गोष्टी सांगण्या-ऐकण्याच्या काळातच मला सुनील भेटला. अगदी सडसडीत शरीर, किंचित् निळसर झाक असणारे डोळे Read More

सक्तीचे प्राथमिक शिक्षण : खर्‍या लाभधारकांच्या तोंडाला पुसलेली पाने…- अरविंद वैद्य

टीव्ही. वर कार्यक्रम पाहात होतो. खूप खूप वर्षांपूर्वी, प्राचीन काळी, दाट जंगलातून जाणार्‍या एका स्वाराला रणवाद्यांचा आवाज ऐकू येतो. आवाजाच्या रोखाने जाऊन पाहिल्यावर त्याला दिसते की चितेवर जाळून काही माणसे मारली जात आहेत व त्यांच्या किंकाळ्या ऐकू येऊ नयेत म्हणून Read More

संवादकीय – फेब्रुवारी २००२

डिसेंबर 2001 च्या संवादकीयावर आमच्याकडे दोन प्रदीर्घ लिखित प्रतिक्रिया आलेल्या आहेत. याशिवाय काही तोंडी प्रतिक्रियाही आहेत. या प्रतिक्रिया वेगवेगळ्या असल्या तरी त्यामागचा प्रमुख आक्षेप श्री. अब्दुल कलाम यांच्याबद्दल केलेल्या विधानांबाबत आहे. एक गोष्ट प्रथम स्पष्ट करायला हवी, की आम्हाला श्री. Read More