संवादकीय – जून १९९९
भारत आणि पाकीस्तान यांच्या पंतप्रधानांच्या भेटीला दोन महिने सुद्धा होत नाहीत, तोवर मैत्रीचं पारडं हलकं होऊन युद्धाची वेळ समोर यावी ह्यासारखी दुर्दैवाची घटना नाही. दोन्ही देशांनी अण्वस्त्रांच्या तयार्या केल्या, तेव्हाच, त्याबद्दल शंका वाचकांसमोर मांडलेली होती. युद्धानं काहीच भलं घडत नाही. Read More
