मुलांची भाषा आणि शिक्षक लेखक – कृष्णकुमार – अनुवाद – वर्षा सहस्रबुद्धे – लेखांक – 8
वाचन म्हणजे काय? ज्यांना वाचता येत नाही, अशांसाठी वाचन म्हणजे एक गूढच आहे. सुमारे वीसेक वर्षांपूर्वीपर्यंत तज्ज्ञांनाही ते नेमके ठाऊक नव्हते. मूल वाचायला शिकते तेव्हा नेमके काय घडते हे तज्ज्ञ सांगू शकत नव्हते. रूढी-परंपरेच्या आणि आपल्या अनुभवाच्या आधाराने शिक्षकांनी काही Read More
