मानवी हक्कांचा शिक्षणात समावेश
रेणू गावस्कर शाळांशाळांमधून मानवी हक्कांचं शिक्षण देणं हा शिक्षणक‘मातील एक आवश्यक भाग आहे,’ असं मत अनेक भारतीय आणि विदेशी शिक्षण तज्ञांनी व्यक्त केलं आहे. 10 डिसेंबर, 1948 हा दिवस मानवी इतिहासात मोठ्या महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी जगाने मानवी हक्कांचा Read More
