ग्रीक अणि त्यांची शिक्षण पध्दती
अरविंद वैद्य अन्नासाठी आणि कपडे, निवारा आदि इतर गरजा भागविण्यासाठी जीवन संघर्ष करत, त्या संघर्षातून जाताना एम्पिरिकल पध्दतीने शिकत म्हणजे अनुभवातून शिकत जाणाऱ्या माणसाना नमस्कार करून आपण मागील प्रकरण संपविले. त्या लोकांनी माणसाच्या संपत्तीत मोलाची भर घातली व संस्कृतीचा पाया Read More
