आपण ह्यांना विसरलात का ?

उर्मिला मोहिते उर्मिला मोहिते ‘शैक्षणिक माध्यम संशोधन केंद्रा’त गेली 12 वर्षं  निर्मात्या म्हणून काम करत आहेत. वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नासंदर्भात, स्त्रियांच्या प्रश्नासंदर्भात  फिल्म निर्मिती हे त्यांच्या कामाचं वैशिष्ट्य आहे. अनेक फिल्म्ससाठी  त्यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पारितोषिकंही मिळालेली आहेत. ‘मुलांचे हक्क’ या Read More

आगळं-वेगळं वाचनालय

रविबाला काकतकर खादा उत्तम सिनेमा किंवा नाटक पाहिलं, एखादं छानसं पुस्तक वाचलं की आपली पहिली ‘गरज’ असते ती स्वत:ची मतं किंवा प्रतिकि‘या कोणाजवळ तरी बोलून दाखवण्याची. मग असं एखादं वाचनालय असेल, जिथे जवळ जवळ सव्वा दोन हजार मराठी आणि पाचशेहून Read More

मी मुलीचा मामा!

हेमलता पिसाळ मुलीचे मामा मुलीला लवकर घेऊन या.’ लग्नाच्या हंगामात कार्यालये, मंदिरे, घरासमोरील अंगणातील मांडवात, लग्नाचा मुहूर्त झाला की माईकवरून भटजींची अशी ललकारी ऐकू येते. थोड्याच वेळात डोक्यावर टोपी घातलेले मामा नवीन शालू नेसलेल्या कन्येला घेऊन लग्न-मंडपात येऊन उभे राहतात. Read More

इतिहास शिक्षणाचा ….युरोपमधील शिक्षण 17/18/19 वे शतक

अरविंद वैद्य रेनेसान्स आणि धार्मिक सुधारणा चळवळीने युरोपचे जनजीवन ढवळले गेेले. त्याचा शिक्षण विचारांवरही अपरिहार्यपणे परिणाम झाला. हे आपण मागील लेखात पाहिले. 14व्या, 15व्या शतकातील ह्या चळवळीचा जोष 16व्या शतकाच्या प्रारंभी बराच असलेल्या भूतकाळातील आदर्शाकडे, उदात्ततेकडे पाहतांना रेनेसान्स मधील लेखक/कलाकार/विचारवंताना ओढ Read More

समारोप

डॉ. संजीवनी कुलकर्णी गेल्या दीड वर्षात, या लेखमालेसाठी मी नऊ लेखांमध्ये मांडणी केली. हा या लेखमालेतील शेवटचा लेख लिहिताना मनात संमिश्र भावना आहेत. हे लेख लिहिण्यामागे माझ्या मनात कोणते हेतू होते आणि माझ्या मर्यादित भाषिक क्षमतेत त्यापैकी काय वाचकांपर्यंत पोचवण्यात Read More

तीही मुलंच… आपणही मुलंच!

इयत्ता आठवीतली मुलं… किशोरवयीन-शरीर-मनातील बदलांना सामोरी जाऊ लागलेली. ‘स्वत:’ विषयीचं एका वेगळ्या प्रकाराचं आत्मभान (ज्याला ‘स्वकेंद्रितता’ म्हणता येईल) विकसित होण्याचं वय! कोषातून बाहेर पडून नवनव्या आकांक्षांना धुमारे फुटण्याचं, बाहेरच्या आकर्षणांना, मोहमयी दुनियेला भुलण्याचं – तेच जग खरं मानण्याचं, स्वत:च्या बाह्यरूपाविषयी सजग Read More