इतिहास शिक्षणाचा ….युरोपमधील शिक्षण 17/18/19 वे शतक

अरविंद वैद्य रेनेसान्स आणि धार्मिक सुधारणा चळवळीने युरोपचे जनजीवन ढवळले गेेले. त्याचा शिक्षण विचारांवरही अपरिहार्यपणे परिणाम झाला. हे आपण मागील लेखात पाहिले. 14व्या, 15व्या शतकातील ह्या चळवळीचा जोष 16व्या शतकाच्या प्रारंभी बराच असलेल्या भूतकाळातील आदर्शाकडे, उदात्ततेकडे पाहतांना रेनेसान्स मधील लेखक/कलाकार/विचारवंताना ओढ Read More

समारोप

डॉ. संजीवनी कुलकर्णी गेल्या दीड वर्षात, या लेखमालेसाठी मी नऊ लेखांमध्ये मांडणी केली. हा या लेखमालेतील शेवटचा लेख लिहिताना मनात संमिश्र भावना आहेत. हे लेख लिहिण्यामागे माझ्या मनात कोणते हेतू होते आणि माझ्या मर्यादित भाषिक क्षमतेत त्यापैकी काय वाचकांपर्यंत पोचवण्यात Read More

तीही मुलंच… आपणही मुलंच!

इयत्ता आठवीतली मुलं… किशोरवयीन-शरीर-मनातील बदलांना सामोरी जाऊ लागलेली. ‘स्वत:’ विषयीचं एका वेगळ्या प्रकाराचं आत्मभान (ज्याला ‘स्वकेंद्रितता’ म्हणता येईल) विकसित होण्याचं वय! कोषातून बाहेर पडून नवनव्या आकांक्षांना धुमारे फुटण्याचं, बाहेरच्या आकर्षणांना, मोहमयी दुनियेला भुलण्याचं – तेच जग खरं मानण्याचं, स्वत:च्या बाह्यरूपाविषयी सजग Read More

संवादकीय – मे 1999

पूर्वी आणि आता या दरम्यान भोवताली अनेक बदल घडलेले दिसतात. बर्‍याच नव्हे पण काही लोकांच्या हातात पैसा (खेळताना) दिसतो. पैशाची किंमत कमी होत असूनही, समाजातल्या एका गटाची परिस्थिती पूर्वीपेक्षा बरी होते आहे. सधन अधिक धनवान होत आहेत असं दर्शविणार्‍या खुणा Read More

साने गुरुजींची ‘सुंदर पत्रे’ – शोभा भागवत

अलीकडे एका 11 वर्षाच्या मुलाचं वागणं पहाताना आणि त्याच्याशी बोलताना लक्षात आलं की तो खूप अस्वस्थ, विध्वंसक आहे. तो सतत काहीतरी वाईटच बोलतो. ‘मांजरीनी आमचं दूध चोरलं म्हणून सूड घेणार, तिची पिल्ले मारून टाकणार’ असं सांगतो. मुलं अशी होतात याला Read More

माझे व्रत, माझे कर्तव्य : एक पालक म्हणून – कविता निरगुडकर

लग्नानंतर स्वत:चा संसार सुरू झाला तेव्हा ध्यानात आलं की आईनं आपल्यावर नकळत अगणित चांगले संस्कार केलेत! मुलांच्या जन्मानंतर तर हे अधिकच जाणवलं. प्रत्यक्ष सणवार, व‘तवैकल्य यांचं अवडंबर मी कधीच माजवलं नाही. मुलांनाही आपल्यासारखं सुसंस्कृत करण्यासाठी आम्ही दोघेही प्रयत्नशील राहिलो. वेगळीच व‘तं आम्ही Read More