संवादकीय

आनंदाचा शोध घेण्याची धडपड माणूस आदिम काळापासून करत आलेला आहे. तत्त्ववेत्ते, शास्त्रज्ञ, अध्यात्माच्या वाटेवरले प्रवासी अशा साऱ्यांनाच या विषयाने भुरळ घातली आहे. आनंद नेमके कशाला म्हणावे ह्याचा मानसशास्त्र, मेंदूविज्ञान, समाजशास्त्र, अध्यात्म इत्यादी विविध अंगांनी शोध घेतलेला आहे. आनंद होण्याच्या मागची Read More

वॉल्डॉर्फ जर्नी

वॉल्डॉर्फ जर्नी नावाचा एक ब्लॉग आहे. त्यावर ‘सिम्प्लिसिटी पेरेंटिंग’ (Simplicity parenting) च्या लेखकाने घेतलेल्या एका वर्कशॉपमधून मिळालेले सूत्र दिलेले आहे. ते माहितीसाठी संक्षेपाने देत आहे. मुलाच्या वयाबरोबर पालकांची भूमिका आणि शिस्तीची कल्पना कशी उत्क्रांत होत जाते, त्याबद्दल त्यांनी सांगितले आहे. Read More

भिंत बोलकी झाली…

पंढरपूरजवळील करकंब या छोट्याशा गावात ‘मैत्र फाउंडेशन’ ही संस्था विशेष मुलांसाठी काही उपक्रम राबवते. त्यांना स्वावलंबी होण्याचा आनंद मिळावा असा संस्थेचा प्रयत्न आहे. मुलांना त्यांच्या कुवतीनुसार हस्तकौशल्ये शिकवावीत, जेणेकरून त्यांना काही प्रमाणात तरी स्वावलंबी होता यावे आणि आनंदात जीवन व्यतीत Read More

पालकत्व – थोडा आनंद, थोडा गोंधळ आणि थोडं  ‘हे असंच असतं का?’ असं गूगलणं!

हम्सा अय्यर मला मुलगी झाली तेव्हा माझी सुरुवात काहीशी अशीच झाली. तिचं संगोपन कसं करायचं हे काही ठरवलेलं नव्हतं; पण आमच्यापेक्षा चांगलं आयुष्य जगता येण्यासाठी तिला संधी मिळवून द्यायला हव्यात असं मात्र वाटत होतं. आम्हाला जे जे सर्वोत्तम ते ते Read More

बिन’भिंतीं’ची शाळा

कपिल देशपांडे बिनभिंतींची उघडी शाळा लाखो इथले गुरू झाडे वेली पशू पाखरे यांशी दोस्ती करू… गदिमांच्या या ओळी आठवल्या की, मन सात-आठ वर्षं मागे जातं. आमची मुलगी तेव्हा साधारण चार-साडेचार वर्षांची होती. मुलांना शाळेत घालू न इच्छिणारे आम्ही काही जण Read More

चित्राभोवतीचे प्रश्न

माझा मुलगा तीन वर्षांचा आहे. तो भिंतीवर रेघोट्या काढून भिंत खराब करतो. काय करावे? – दिव्या पाटील नमस्कार पालक, मला वाटतं हा प्रश्न आदिम काळात गुहेत राहणाऱ्या पालकालादेखील पडला असावा. मोठी माणसे शिकारीसाठी घराबाहेर पडली, की वेळ घालवायला म्हणून छोटे Read More