शांतीचा संदेश देतात कथा

शांतीचा संदेश देतात कथा जेन साही दुसर्‍या व्यक्तीला जग कसे दिसते, वाटते ते जाणून घेण्याचे कथा हे प्रभावी माध्यम आहे. यातून वाचकाचा स्वतःचा अनुभव सखोल, व्यापक होत जातो. कथा म्हणजे व्यापक जग दाखवणारी एक खिडकी म्हणता येईल. Education and Peaceहे Read More

अ हिडन लाईफ (चित्रपट परिचय)

अ हिडन लाईफ आनंदी हेर्लेकर स्वतःला सिद्ध करण्याच्या धडपडीत ‘मी’ चा जन्म होतो.आपला आतला आवाज ऐकता यावा असं वाटत असेल, तर आजूबाजूला निरोगी, स्पर्धामुक्त, प्रेमळ वातावरण हवं. ऑस्ट्रियातलं एक छोटंसं सुंदर गाव. डोंगराच्या कुशीत वसलेलं.लाकडी घरं.गावात एका ठिकाणाहून दुसरीकडे जायचं, Read More

बौद्धिक क्षमतांचा विकास

व्यक्तीचं कौटुंबिक, सामाजिक स्तरावरचं वागणं-बोलणं, नाती जोडणं, हे त्या व्यक्तीच्या बौद्धिक क्षमतेवर आणि पर्यायानं सामाजिक भावनिक विकासावर ठरतं. व्यक्तीचा बौद्धिक विकास ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. जन्मासोबतच मिळालेली जनुकं आणि पुढच्या आयुष्यात येणारे अनुभव या दोन्हीच्या एकत्रित परिणामांवर ह्या विकासाची Read More

संवादकीय – जून २०२२

आपली सामाजिक ओळख कशाशी तरी, कुठली तरी बांधिलकी मानणार्‍या गटाशी जोडलेली असते. कारण ‘आपण’ आणि ‘दुसरे’ असे केल्याशिवाय आपल्याला ही ओळख अपूर्णच वाटते. म्हणजे आपल्या गटाबद्दल भाष्य करतानाच आपण इतरांचीही व्याख्या ठरवत असतो.  एका गटाला निष्ठा वाहिलेल्या लोकांच्या मनात त्या Read More

शाळा

प्रख्यात मार्क्सवादी विचारवंत आणि लेखक सुधीर बेडेकर ह्यांचे 25 मार्च 2022 ला निधन झाले.  मुलांच्या आयुष्यात असलेले शिक्षणाचे स्थान आणि महत्त्व, तसेच शिक्षणाची दुःस्थिती ह्यावर भाष्य करणारा त्यांचा फार वर्षांपूर्वीचा लेख पुनःप्रकाशित करत आहोत. एवढया वर्षांनी हा लेख वाचताना कुठेही Read More