आम्ही तुम्हाला विसरलो नाही…

पर्यावरण ह्या विषयाचा ध्यास घेतलेले आणि सार्वजनिक वाहतूक हा विषय पर्यावरणाशी जोडणारे द्रष्टे व्यक्तिमत्त्व  सुजित पटवर्धन ह्यांचे ऑक्टोबर महिन्यात निधन झाले. अत्यंत नेटके आणि मिश्कील स्वभावाचे सुजित पटवर्धन यांच्याशी आमच्यापैकी अनेकांची वैयक्तिक ओळख होती. त्यांची कामाविषयीची तळमळ… प्रत्येकाच्या जीवनाचा दर्जा सुधारावा Read More

हताशा से एक व्यक्ति बैठ गया था

विनोद कुमार शुक्ल हे हिंदीतले एक प्रसिद्ध कवी आणि कादंबरीकार आहेत. त्यांची कल्पना आणि वास्तवाच्या सीमेवर रेंगाळणारी लेखनशैली एखादी झुळूक यावी तशी वाचकाला ताजेतवाने करते. ‘लगभग जय हिन्द’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. ‘नौकर की कमीज़’ ह्या त्यांच्या कादंबरीवर निर्माते मणिकौल Read More

काय सांगते कहाणी विज्ञानाची

‘माझे विज्ञानावरचे प्रेम हे पूर्णपणे साहित्यिक आहे’… ऑलिव्हर सॅक्स ह्यांच्या ‘ऑन द मूव्ह’मधून. माझे विज्ञानावर प्रेम आहे. ह्याकडे एखाद्या लेखक किंवा वाचकाचे प्रेम अशा दृष्टीने पाहावे लागेल. माझ्यासाठी ते एक सुंदर महाकाव्य आहे; अद्भूत रसापासून ते करुण, वीर, रौद्र असे Read More

संवादकीय – डिसेंबर २०२२

बोधिसत्त्व फाउंडेशनने मध्यंतरी सामाजिक व धार्मिक सलोखा हा विषय केंद्रस्थानी ठेवून एक चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. सलोखा म्हणजे काय ह्याबद्दल त्यांनी शाळेतल्या मुलांना ‘आपल्या परिसरातले सगळ्या जाती-धर्माचे लोक एकमेकांची मदत घेऊन जगतात म्हणजे सलोखा’ असे काहीसे सांगितले. त्यावर एक Read More

बाबा चूक करतो तेव्हा…

व्हेन डॅडी वॉज अ लिटिल बॉय    |   अलेक्झांडर रास्किन लहान असताना बाबा दूध, पाणी, चहा घ्यायचा आणि त्याला कॉडलिव्हर ऑईलही दिलं जायचं. वाढत्या वयातल्या मुलांसाठी कॉडलिव्हर ऑईल चांगलं असतं, असं त्या काळी मानलं जात असे. पण ते भयंकर असायचं. Read More

2022 जोडअंकाबद्दल वाचक लिहितात

पालकनीती आता वाचून झाला. एकूणात आवडला. सायली तामणे, परेश जयश्री मनोहर आणि उर्मी चंदा यांचे लेख वेगवेगळ्या कारणांनी सर्वाधिक आवडले. काही लेख मात्र क्लिष्ट झाले आहेत (माधुरी दीक्षित); तर पहिलाच लेख (अमन मदान) वाचकांना कमतर पातळीवर ठेवून मध्येच प्रवचन देतो Read More