उशीर – सप्टेंबर २०२३
ही गोष्ट आहे पालकनीतीच्या खेळघरातली. साधारण २००० सालाच्या सुमाराची. मी आठवीच्या मुलांचा इतिहासाचा वर्ग घेत असे. जिन्याच्या पायर्यांवर मुले बसायची. दोन जिन्यांच्या मधल्या जागेत खिडकीच्या खालच्या भिंतीवर फळा रंगवून घेतलेला होता. तिथे उभी राहून मी शिकवायचे. वसाहतीकरण, राज्य राष्ट्र वाद, Read More
