राजकीय संघर्षातून देशाच्या चिंधड्या उडत असताना आशावाद कसा टिकवून ठेवावा, काय करावं, असा प्रश्न आपल्यापैकी बर्याच जणांच्या मनात सध्या घुटमळत असेल. अर्थात,...
सालाबादप्रमाणे येतो 8 मार्च अगदी आठवणीनं
त्याचं कवित्व तर कधीपासून सुरू होतं
तेही नेहमीप्रमाणं
गोडवे गायले जातात स्त्रीत्वाचे
आई, बहीण, मैत्रीण, मुलगी,
प्रेयसी, बायको...
एक शेतकरीदादा आपल्या शेतात मका पिकवी. उत्तम दर्जासाठी त्याचा मका प्रसिद्ध होता. शेतकीप्रदर्शनात मक्यासाठी दरवर्षी हाच बक्षीस पटकावतो ह्याचं रहस्य जाणून घ्यावं,...