थंगारी

‘‘वो थंगारी करनेकू गया सर,’’ अस्लम आज गैरहजर का असं विचारल्यावर फैय्याजनं मला उत्तर दिलं. ‘‘थंगारी म्हणजे काय रे?’’ ‘‘मैं बताता ना सर,’’ म्हणत अशपाकनं मला जे काही समजावलं, ते चक्रावून टाकणारं होतं. या गावाला साडेतीनशे वर्षांची बैलबाजाराची परंपरा. दर Read More

मार्च २०२०

या अंकात… संवादकीय – मार्च २०२० थंगारी आता खेळा, नाचा फेक न्यूज! अर्थात, भंपक भरताड वदनी कवळ घेता… Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया इथे नोंदवा.

अभिव्यक्ती: अभिनयाच्या माध्यमातून…

डॅनियल ए. केलिन हे एक शिक्षक-कलाकार आहेत. एक उत्तम नट, लेखक आणि दिग्दर्शक अशी अमेरिकेत त्यांची ख्याती आहे. पालकनीतीच्या खेळघराच्या मुलांसाठी ते अभिनयाची कार्यशाळा घेऊ शकतात अशी माहिती अनघा कुसुम आणि माधुरी पुरंदरे यांच्याकडून मिळाली. छानच संधी होती… मुलांसाठी तसेच Read More

कथुली : माझ्या शेजाऱ्याचा मका

एक शेतकरीदादा आपल्या शेतात मका पिकवी. उत्तम दर्जासाठी त्याचा मका प्रसिद्ध होता. शेतकीप्रदर्शनात मक्यासाठी दरवर्षी हाच बक्षीस पटकावतो ह्याचं रहस्य जाणून घ्यावं, म्हणून मुलाखत घ्यायला एका मासिकाचा वार्ताहर त्याच्याकडे गेला. मुलाखतीदरम्यान वार्ताहराला शेतकऱ्याकडून काहीतरी अद्भुतच ऐकायला मिळालं. तो शेतकरी म्हणे Read More

कमी, हळू, खरे

गेल्या काही वर्षांतल्या टी. व्ही., वर्तमानपत्र, बिलबोर्ड यांवरील जाहिराती पाहिल्या, तर maximise, optimise, big, extra large, efficient, powerful असे शब्द त्यात हमखास वापरलेले दिसतात. दुसरीकडे स्वयंव्यवस्थापनाच्या पुस्तकांमध्ये quick solutions, one minute guide, 12 tips for… अशा विषयांवरील पुस्तकांची चलती असल्याचे Read More

वाचक कळवतात

नमस्कार, जानेवारी 2020 च्या अंकातील पहिल्याच पानावरील ढग्रास सूर्यग्रहणाबाबत वाचलं. ग्रहणाच्या दिवशी आम्ही गोव्यात सायकल ट्रेकवर होतो. मी पुण्याहूनच ग्रहण पाहण्यासाठीचे तीन चष्मे बरोबर नेले होते, ते सकाळी निघतानाच ग्रुपमध्ये वितरित केले. ग्रहण ‘चढू’ लागल्यानंतर सूर्यप्रकाश कमी होऊ लागला तसा Read More