मला वाटतं

‘Life is too short to be someone else. BE YOURSELF!'(आयुष्य खूप छोटं आहे; ते  इतरांसारखं नाही तर स्वतःच्या पद्धतीनं जगा!)  हे  शेवटचं वाक्य लिहून तिनं आपली रोजनिशी बंद केली. मैत्रिणीचा फोन आल्यामुळे पाय मोकळे करायला  जायचं तिच्या मनात  होतं. पण Read More

संवादकिय एप्रिल 2018

लैंगिक समानता किंवा जेंडर इक्वॅलिटी  तेव्हा येईल जेव्हा सगळा समाज जेंडर प्रमाणे नव्हे तर व्यक्तिमानाप्रमाणे जगेल. – ग्लोरिया स्टायनम, प्रख्यात फेमिनिस्ट प्रिय वाचकहो, अमेरिकन सैन्यदलातील चेल्सी मॅनिंगबद्दल आपण सर्वांनी वाचलंच असेल. ट्रान्स वूमन, अर्थात शरीरानं पुरुष, पण मनानं आपण स्त्री Read More

एप्रिल २०१८

या अंकात… संवादकीय – एप्रिल २०१८  समतेच्या दिशेनं जाताना… मला वाटतं माझ्या वर्गातून मुरिया गोंड आदिवासी स्टॉप व्हिस्परिंग अँड स्टे फ्री! पण ह्या बद्दल कोण बोलणार? Download entire edition in PDF form. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप Read More

जगण्याशी जोडलेलं तत्वज्ञान

पुण्यातल्या एका वस्तीत राहणारी एक मुलगी ह्यावर्षी इंजिनिअर होऊ घातलीय. त्या निमित्ताने तिच्या पालकांशी पालकनीतीच्या प्रतिनिधीनं गप्पा मारल्या. गप्पा हिंदी भाषेत झाल्या. त्यातील काही अंश (मराठी रूपांतरित) तुमच्यापर्यंत पोचवत आहोत. मुलीचे वडील इक्राम खान पिशव्या शिवण्याचं काम करतात आणि आई Read More

आकडे-वारी !

सहसा आपण पाहतो, वावरतो त्या पलीकडचे जग आपल्याला दिसत नाही. त्यामुळे आपण स्वतःहून, वेगवेगळ्या माध्यमांतून, ह्या पलीकडल्या जगाची माहिती मिळवत राहतो. सर्वेक्षणे आणि त्यांतून निघणारी आकडेवारी हे असेच एक माध्यम. कधी धक्कादायक माहिती देणारे तर कधी आपल्या तर्काला पुष्टी देणारे. Read More