प्रतिसाद
खेळ हा विषय दिवाळी-विशेषांकासाठी निवडला ही कल्पनाच खूप आवडून गेली. त्याबद्दल पालकनीती गटाचं अभिनंदन. मुखपृष्ठावरील साबणाचे बुडबुडे करणार्या. मुलीचा चेहरा ग्रामीण मुलीशी साम्य दाखवणारा असल्यानं अधिकच भावला. हे मुखपृष्ठही वैशिष्ट्यपूर्ण वाटलं. या अंकातील तीन लेख मला विशेष आवडले. प्रियंवदा बारभाई Read More
