संवादकीय – जून २०११

सप्टेंबर २०१०च्या संवादकीयात – मराठी शाळांना शासन मान्यता देत नाही, इंग्रजी शाळांना मात्र सहज देत आहे – या मुद्याबद्दल आपण बोललो होतो. सप्टेंबरमधे या मराठी शाळांनी राज्यात अनेक ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन उभारलं होतं. औरंगाबाद खंडपीठानंही ‘प्रत्येक शाळेबद्दलचा स्वतंत्र निर्णय Read More

अधिक सुंदर जगण्यासाठी…

(संकलन – पालकनीती संपादक गट) एप्रिल २०११ च्या पालकनीतीच्या अंकामधे सुमनताई मेहेंदळे यांनी एक महत्त्वाचा प्रश्न मांडला होता. ‘‘तरुणपणी ‘सामाजिक भान रुजावं’ म्हणून मुद्दाम केलेल्या प्रयत्नांमुळे किंवा असलेल्या परिस्थितीमुळे मुलं काही काळ भारावतात पण पुढे त्या भानविचारांचं प्रतिबिंब जीवनावर पडत Read More

अर्थपूर्ण जीवनासाठी… स्वतःच्या आणि इतरांच्याही

मिलिंद चव्हाण – शोषणमुक्ती आणि समाज परिवर्तनाच्या पुरोगामी चळवळीत गेली २० वर्षे सक्रिय. मासूम या स्त्रीवादी संस्थेत गेली १० वर्षे काम करत आहेत सामाजिक कामात अनेक प्रकार – छटा आहेत. काही व्यक्ती आवड – छंद म्हणून सामाजिक कामात भाग घेतात, Read More

पाठ्यपुस्तकामधलं ‘शरीर’ शास्त्र

लेखांक – ५ (स्त्रीवादी भिंगातून पाठ्यपुस्तके) – किशोर दरक ‘‘स्वतःचं अस्तित्व पुरुष अथवा स्त्री म्हणून मानणं ही केवळ संकल्पनात्मक प्रक्रिया नाही. ती एक भौतिक (physical) प्रक्रियादेखील आहे. प्रत्येक मूल स्वतःच्या व्यवहारातून पुरुषत्व अथवा स्त्रीत्वाविषयी ज्ञान मिळवत असतं.’’ – ब्रोनवाईन डेव्हिस. Read More

‘काळ’ समजावून घेताना

(खेळघराच्या खिडकीतून) – शैलजा आरळकर कधीच शाळेत जाऊ न शकलेल्या वस्तीतल्या मुलींसाठी जानेवारीपासून खेळघरात नियमित वर्ग सुरू झाले. ‘येल्लरू’ म्हणजे आम्ही सार्याीजणी हे या वर्गाचे नाव. येल्लरूच्या वर्गाला ‘काळ’ ही संकल्पना शिकवायची होती. मुलींना यापूर्वीच्या वर्गांमध्ये कॅलेंडर, घड्याळ, आठवडा, महिना, Read More

आम्ही गाडी चालवतो – श्रद्धा सांगळे

शाळेत येण्याआधी उत्स्फूर्त खेळ हेच मुलाचं शिकण्याचं माध्यम असतं. या खेळातून ‘वाहने’ प्रकल्प कसा साकार झाला त्याचा अनुभव… आमच्या बालवाडीत साक्षरतेला पूरक असे वातावरण निर्माण करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. कधी ते खेळ असतात, तर कधी सहली. या अनुभवच मुलांना Read More