चूक कोणाची?

(अस्सं शिकणं सुरेख बाई)- आशा म्हेत्रे, जि. प. शाळा, वंजारवाडी सर्व मुलांना आता शिक्षणाचा हक्क कायद्याने दिला आहे; आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन पद्धती महाराष्ट्र शासनानं सर्व शाळांमधे लागू केली आहे. त्यामागचा विचार समजून घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात Read More

लक्षात राहिलेला बापू

(खेळघराच्या खिडकीतून) – संध्या फडके खेळघराच्या मिटिंगमध्ये हायस्कूल गटाचा आढावा घेणं सुरू होतं. गेल्या २-३ महिन्यात या गटातून कोण कोण मुलं ड्रॉप आऊट झाली आणि त्याची कारणं काय – हे ताई सांगत होती. ‘‘आता बापू खेळघरात येणारच नाही. कारण त्याला Read More

बालमनाची गुरुकिल्ली

प्रियंवदा बारभाई ‘खेळ’ विशेषांक तयार होत असताना उघडत गेलेली काही दारं…      आमच्या घरासमोर एक चिंचेचं डेरेदार झाड आहे. दुसर्‍या मजल्यावरच्या आमच्या सज्जातून त्याच्या फांद्या, कधी कोवळी पालवी, चिंचा दिसतात. क्वचित एखादी गाभूळलेली चिंच हाताला येते. कधी विजेच्या तारांमधे अडकलेल्या फांद्या Read More

मुलांची दुनिया

संक्षिप्त रूपांतर – प्रीती केतकर लेव वायगॉट्स्की यांनी १९३३ साली लिहिलेला ‘प्ले अँड इट्स रोल इन द मेंटल डेव्हलपमेंट ऑव्ह द चाइल्ड’ हा लेख संक्षिप्त रूपात आपल्यासमोर ठेवत आहोत. मुलाच्या बौद्धिक विकासामधे खेळाची भूमिका नेमकी काय असते हे या लेखात Read More

खेळ आणि खेळच!

प्रतिनिधी टेड संकेत स्थळावर उपलब्ध असलेल्या डॉ. स्टुअर्ट ब्राऊन यांच्या व्याख्यानातील काही भाग. डॉ. स्टुअर्ट ब्राऊन हे मनोविकारतज्ज्ञ आहेत. तुरुंगातील काही कैद्यांसंदर्भात ते संशोधन करत होते. हे कैदी खून केल्यामुळे तिथे आले होते. या सर्व लोकांच्या कहाण्यांमधे त्यांना एक समान Read More

भारतातील ‘मॉन्टेसरी’

प्रतिनिधी मॉन्टेसरी’ म्हणजे बालशाळा हे समीकरण भारतीय मानसात पक्कं झालं आहे. प्रत्यक्षात मॉन्टेसरी हे एकोणिसाव्या शतकातल्या इटलीतल्या एका स्त्री शिक्षण तज्ज्ञाचं नाव आहे. बालशिक्षणाचा विचार अत्यंत प्राथमिक अवस्थेत असतानाच्या काळात, विसाव्या शतकाच्या सुरुवातीला डॉ. मॉन्टेसरींची पुस्तकं भारतात आली. मुलाचं स्वातंत्र्य, Read More