सर्जनशीलता आणि खेळकरपणा

स्वैर अनुवाद : सुजाता लोहकरे जोन एरिकसन (१९०२-१९९७) या अत्यंत प्रभावशाली आणि महत्त्वाच्या मानसशास्त्रज्ञ. त्यांनी प्रौढांच्या आयुष्यातील खेळांचे स्थान या विषयावर काम केलेले आहे. एरिक एरिकसन यांच्या ‘व्यक्तिमत्त्वाच्या सिद्धांता’मध्ये त्यांची पत्नी जोन यांचाही बरोबरीने वाटा आहे असे एरिक यांनी म्हटले Read More

खेळाचं महत्त्व

डॉ. नीलिमा गोखले बालशाळांमधल्या मुलांच्या वाढ-विकासासंदर्भात झालेल्या संशोधनांतील वेधक आणि वेचक – खेळ म्हणजे नेमकं काय ह्याबद्दल अभ्यासक, तत्त्वज्ञ आणि शिक्षणकर्मी यांच्यापैकी कुणाचंच एकमत होताना दिसत नाही. पण ती केवळ मुलाबाळांशी आणि त्यातही लहानग्यांशी संबंधित बाब म्हणावी, तर त्यावर मोठीच Read More

खेळापलीकडले काही…

उमा बापट मुलं खेळता खेळता वाढतात. त्यांच्या मना-शरीराचा विकास होत जातो. हे टप्पे जाणून घेतले, तर मूल नावाचं सुंदर पुस्तक सहज वाचता येतं. मराठीत ‘खेळ’ हा शब्द किती वेगवेगळ्या प्रकारे वापरला जातो ! खेळणे याअर्थी खेळ, खेळायचे खेळणे, वस्तू याअर्थीही Read More

मुक्त खेळातून भाषा शिक्षण

डॉ. मंजिरी निमकर फलटणचं कमला निंबकर बालभवन. बालशाळेतल्या चिमुरड्यांच्या भाषाविकासासाठी तिथे काय काय करतात? खेळ म्हटले की साधारणत: मोठ्यांच्या कपाळावर आठी दिसते, खेळ म्हणजे वेळेचा अपव्यय. त्यापेक्षा अभ्यास करावा, असे मोठ्यांचे म्हणणे असते. पण त्यांना हे माहीत नसते की निदान Read More

खेळूया सारे, फुलूया सारे…

सुचिता पडळकर या अंकातील सैद्धांतिक मांडणीला जिवंत करणारे ‘फुलोरा’ या कोल्हापूरच्या सृजनशील बालशाळेतील अनुभव – जसा डबा खाऊन संपेल तशी मुले फुलोराच्या अंगणात येऊन खेळत होती. त्या खेळासाठीच तर त्यांना डबा लवकर संपवायचा असतो. सगळ्यांचे डबे संपले की मग पुन्हा Read More

बालशिक्षणाच्या वाटेवरील पाऊले

सुषमा शर्मा वर्ध्यांच्या सेवाग्राममधील आनंद निकेतन शाळा. गांधी विचार आणि नवी शिक्षण संशोधने यांची सांगड घालत रुजवलेली बालशाळेची नवी वाट. मनीष, पाणी घेताना सांडवायचं नाही’, दर्शनाने धावत फरशी पुसण्याचे कापड आणले व सांडलेले पाणी पुसायला सुरवात केली. तीन वर्षाचा मनीष Read More