मे २०११

या अंकात… संवादकीय – मे २०११ मुखवटे बनवू या प्राथमिक शिक्षण मिळणं हा प्रत्येक मुलाचा जन्मसिद्ध हक्क आहे. नागरिकशास्त्रातल्या नागरिक दुसरं मूल, हवं.. नको.. बालशाळा – औपचारिक शिक्षणाची पहिली पायरी मोठ्यांचं शिकणं… माझा मुलगा Download entire edition in PDF format. Read More

संवादकीय – मे २०११

मागच्या संवादकीयाचं काम सुरू असताना अण्णा हजारेंसारख्या वयोवृद्ध समाजकर्मी व्यक्तीनं लोकपाल विधेयकाचा प्रश्न धसाला लावायचाच असं ठरवून उपोषणाला सुरुवात केली होती. तेव्हापासून आजपर्यंत अनेक घटना फार वेगानं घडत आहेत. ह्या घटना तशा एकमेकांशी जोडलेल्या नव्हेत, पण त्यात आपल्या मानसिकतेतून येणारा Read More

मुखवटे बनवू या

अस्सं शिक्षण सुरेख बाई – लेखांक – ५ – सुशांत अहिवळे शाळेमध्ये गॅदरिंगची धावपळ सुरू होती. यावर्षी गॅदरिंगचा विषय प्राण्यांवर आधारित होता. त्यामध्ये प्राण्यांची गाणी, नाटकं, विनोद होते. आता प्राणी हा विषय असल्यामुळे मुलांना प्राण्यांची वेशभूषा करणं ओघानंच आलं. पण Read More

प्राथमिक शिक्षण मिळणं हा प्रत्येक मुलाचा जन्मसिद्ध हक्क आहे.

माधुरी पुरंदरे यांच्या ‘आमची शाळा’ या पुस्तकात एक सुंदर चित्र आहे. चित्रातल्या बाळाला न्हाऊ-खाऊ घालताना आई-आजी घरातले सगळेच शाळेबद्दल कौतुकानं बोलताहेत – बाळ कधी मोठं होतंय, दप्तर – डबा घेऊन कधी शाळेत जातंय वगैरेची वाट पाहताहेत. हे चित्र ज्यांना शाळा Read More

नागरिकशास्त्रातल्या नागरिक

स्त्रीवादी भिंगातून पाठ्यपुस्तके – लेखांक – ४ स्त्रीवादी भिंगातून पाठ्यपुस्तकांकडं पाहताना फक्त स्त्रियांचा विचार केला जातो असं नाही. समाजातल्या विविध उपेक्षित/बहिष्कृत घटकांचा विचार पाठ्यपुस्तकांनी कसा केलाय याची चिकित्सादेखील स्त्रीवादी मांडणीमध्ये अपेक्षित असते. त्यात जर पाठ्यपुस्तकं सामाजिक शास्त्रांची असतील तर स्त्रियांसह Read More

दुसरं मूल, हवं.. नको..

प्रश्न पालकांचे उत्तर शोधायाचे – लेखांक – ५ आम्ही गेल्या पाच-सहा वर्षांपासून नोकरीनिमित्त सोलापुरात राहतो. दोघांचीही नोकरी सोलापुरातच आहे. दोघांचीही पस्तिशी जवळ आलीय. साडेचार वर्षाचा एक मुलगा आहे. त्याला रोज दोन-तीन तास पाळणाघरात ठेवतो. मागच्या एकदीड वर्षापासून आमच्या घरात दुसरं Read More