पाठ्यपुस्तकामधलं ‘शरीर’ शास्त्र

लेखांक – ५ (स्त्रीवादी भिंगातून पाठ्यपुस्तके) – किशोर दरक ‘‘स्वतःचं अस्तित्व पुरुष अथवा स्त्री म्हणून मानणं ही केवळ संकल्पनात्मक प्रक्रिया नाही. ती एक भौतिक (physical) प्रक्रियादेखील आहे. प्रत्येक मूल स्वतःच्या व्यवहारातून पुरुषत्व अथवा स्त्रीत्वाविषयी ज्ञान मिळवत असतं.’’ – ब्रोनवाईन डेव्हिस. Read More

‘काळ’ समजावून घेताना

(खेळघराच्या खिडकीतून) – शैलजा आरळकर कधीच शाळेत जाऊ न शकलेल्या वस्तीतल्या मुलींसाठी जानेवारीपासून खेळघरात नियमित वर्ग सुरू झाले. ‘येल्लरू’ म्हणजे आम्ही सार्याीजणी हे या वर्गाचे नाव. येल्लरूच्या वर्गाला ‘काळ’ ही संकल्पना शिकवायची होती. मुलींना यापूर्वीच्या वर्गांमध्ये कॅलेंडर, घड्याळ, आठवडा, महिना, Read More

आम्ही गाडी चालवतो – श्रद्धा सांगळे

शाळेत येण्याआधी उत्स्फूर्त खेळ हेच मुलाचं शिकण्याचं माध्यम असतं. या खेळातून ‘वाहने’ प्रकल्प कसा साकार झाला त्याचा अनुभव… आमच्या बालवाडीत साक्षरतेला पूरक असे वातावरण निर्माण करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. कधी ते खेळ असतात, तर कधी सहली. या अनुभवच मुलांना Read More

मे २०११

या अंकात… संवादकीय – मे २०११ मुखवटे बनवू या प्राथमिक शिक्षण मिळणं हा प्रत्येक मुलाचा जन्मसिद्ध हक्क आहे. नागरिकशास्त्रातल्या नागरिक दुसरं मूल, हवं.. नको.. बालशाळा – औपचारिक शिक्षणाची पहिली पायरी मोठ्यांचं शिकणं… माझा मुलगा Download entire edition in PDF format. Read More

संवादकीय – मे २०११

मागच्या संवादकीयाचं काम सुरू असताना अण्णा हजारेंसारख्या वयोवृद्ध समाजकर्मी व्यक्तीनं लोकपाल विधेयकाचा प्रश्न धसाला लावायचाच असं ठरवून उपोषणाला सुरुवात केली होती. तेव्हापासून आजपर्यंत अनेक घटना फार वेगानं घडत आहेत. ह्या घटना तशा एकमेकांशी जोडलेल्या नव्हेत, पण त्यात आपल्या मानसिकतेतून येणारा Read More

मुखवटे बनवू या

अस्सं शिक्षण सुरेख बाई – लेखांक – ५ – सुशांत अहिवळे शाळेमध्ये गॅदरिंगची धावपळ सुरू होती. यावर्षी गॅदरिंगचा विषय प्राण्यांवर आधारित होता. त्यामध्ये प्राण्यांची गाणी, नाटकं, विनोद होते. आता प्राणी हा विषय असल्यामुळे मुलांना प्राण्यांची वेशभूषा करणं ओघानंच आलं. पण Read More