दाभोळकर सरांबद्द्ल

‘‘आमच्या आईला आम्ही नऊ मुलं. आई म्हणायची, एक नाही एकासारखा, आणि एक नाही माणसासारखा.’’ आयुष्यभरात मिळालेल्या अनेक सन्मानांपेक्षा सरांच्या दृष्टीनं आईनं केलेलं हे कौतुक फार मोलाचं असावं. अनेकदा त्यांच्याकडून हे ऐकायला मिळालं होतं. १८ तारखेला सर गेल्याचं कळलं. गेली अनेक Read More

परीक्षा बदलते आहे –

सुजाता लोहकरे परीक्षांचे स्वरूप बदलण्याच्या शासनाच्या धोरणाबद्दल १९६० च्या सुमारास बार्बियानाच्या शाळेत शिकलेल्या मुलांनी शिक्षिकेला लिहिलेल्या पत्रातल्या एका पत्राचं शीर्षक आहे ‘‘सक्तीच्या शाळांनी विद्यार्थ्यांना नापास करता कामा नये.’’ आपल्या देशात २००९ मधे बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार देणारा कायदा Read More

भीती न ठाऊक जिथे मनाला

माझ्या दोघी जुळ्या नातींचा सहवास या रविवारी मला दिवसभर मिळाला. त्यांचं वय सहा वर्षाचं ! नुकतंच शाळेचं स्नेहसंमेलन पार पडलं होतं. एकीनं नृत्यात भाग घेतला होता. तर दुसरीनं नाही. मी विचारलं, ’’तू का ग भाग घेतला नाहीस?’’ ‘‘आमच्या बाई मारतात.’’ Read More

सुरुवात करण्यापूर्वी

पाठ्यपुस्तकांमधून कळत न कळत काय काय पोचतं? या विषयावरच्या नव्या लेखमालेबद्दल शाळेत “My Daddy is the Best” या पुस्तकावर आधारित एक नाटुकलं बसवलं होतं. त्यातला/नाटकातला बाबा home-maker अर्थात घर – मुलं – स्वैपाकपाणी सांभाळणारा, मुलांचे अभ्यास, शाळेची तयारी – डबा Read More

शाळेतील संवाद

एखाद्या वर्गात आपण डोकावलो तर आपल्याला काय दिसतं, असा विचार केला तर काही ठोकळेबाज दृश्यच मला आठवतात. एक म्हणजे शिक्षक बोलतायत आणि मुलं चुपचाप ऐकतायत. दुसरं, काही मुलं शिक्षकांचं बोलणं लक्ष देऊन ऐकतायत आणि काही मुलं आपसात बोलण्यात दंग आहेत. Read More

कलाशिक्षण ते कलेतून शिक्षण – लेखांक 7

– सुजाता लोहकरे स्वतःबद्दल आणि आपल्या सभोवतालाबद्दल अधिकाधिक जाणून घेणे, आपले सभोवतालाशी आणि सभोवतालातील घटकांचे एकमेकांशी असलेले नाते समजून घेणे हा शिकण्याच्या प्रक्रियेचा गाभा ! यावर आपला विश्वास असेल. जेन साहींनी या शिकण्याचा पाया अधिकाधिक मजबूत होण्यासाठी केलेला विचार आणि Read More