बालभवनच्या शोभाताई
शोभाताईंचं शरीररूपानं आपल्यात नसणं हे मन अजूनही स्वीकारत नाहीये. मात्र प्रेरणास्रोत बनून आपल्याबरोबर त्या नेहमीच असणारेत हे नक्की. बालभवन म्हणजे शोभाताई आणि शोभाताई म्हणजे त्यांची कार्यपद्धत, जगण्याची पद्धत! शोभाताईंचं व्यक्तिमत्त्व बहुआयामी होतं. उत्तुंग होतं. त्यामुळे बालभवन या रंजनकेंद्राचा विस्तार आणि Read More