जुलै २००९

या अंकात… संवादकीय – जुलै २००९ कविता कुणासाठी ? विद्यार्थ्यांच्या खांद्यावर कोणाऽची ओझी… स्वप्ने आणि वास्तव वेदी लेखांक २२ चूक? का दुरुस्ती ? Download entire edition in PDF form. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या Read More

संवादकीय – जुलै २००९

संवादकीय आजूबाजूला खूप काही घडतं आहे. त्या सगळ्याचे परिणाम – प्रभाव आपल्यावर होणार आहेत. नुकताच आलेला दिल्ली हायकोर्टाचा निर्णय – परस्पर संमती असलेल्या प्रौढ समकामी जोडप्यांना कायद्याची आडकाठी दूर करणारा. व्यक्तिगत स्वातंत्र्याला त्याची जागा देणारा. कारण समकामी असणं हा आजार Read More

कविता कुणासाठी?

– मंगेश पाडगावकर माझ्या ओळखीच्या एक शिक्षिका आहेत. काव्याविषयी त्यांना विशेष उत्साह आहे. त्या स्वतःही कविता लिहितात. त्यांनी एकदा मला एक प्रश्न विचारला. ‘‘तुम्ही मोठ्या माणसांसाठी कविता लिहिता आणि मुलांसाठीही लिहिता. या दोन्ही प्रकारच्या कवितांत कोणता फरक असतो?’’ खरे म्हणजे, Read More

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर कोणाऽची ओझी…

अरुणा बुरटे दिशा अभ्यास मंडळाने, मॉडर्न हायस्कूल सोलापूरमधे कुमारवयीन मुलांसाठी व्यक्तिमत्त्व विकासाचा अभ्यासक्रम पूर्ण वर्षभर घेतला. व्यक्तिमत्त्व विकासाच्या सर्व घटकांचा विचार करून, प्रतिकूल परिस्थितीतही मुलांची व्यक्तिमत्त्वं बहरावीत म्हणून दिशाच्या सभासदांनी खूप प्रयत्न केले. मोठ्यांच्या जगातल्या सरधोपट पद्धती, नकारात्मक मानसिकतेपासून मुलांना Read More

स्वप्ने आणि वास्तव

सुजाता लोहकरे, नीलिमा सहस्रबुद्धे जेन साही ब्रिटनमधून गांधी तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी भारतात आल्या. बंगलोरजवळ सिल्वेपुरा येथे त्या गेली ३५ वर्षे कन्नड माध्यमाची सर्जनशील शाळा, ‘सीता स्कूल’ चालवत आहेत. याबद्दल आपण पालकनीतीतून वाचलं आहे. (२००६ दिवाळी अंक) या प्रवासात एकंदरीतच शाळांकडून Read More

वेदी लेखांक २२

सुषमा दातार मेहता गल्लीत जायला आम्हाला फक्त १६ मोझांग रोडच्या घराची मागची पाचफुटी भिंत ओलांडून जावं लागायचं. गल्लीमध्ये ओळीनं भिंतीला भिंत लागून अशी आमच्या मेहता नातेवाईकांची घरं होती. तिथे साधारण आमच्याच वयाची आमची बरीच चुलत भावंडं होती. डॅडीजींचे पाठचे भाऊ Read More