लिहावे नेटके

भाषा ही आपल्यासाठी श्वासाइतकी जवळिकीची गोष्ट. आपल्या जन्मापासूनची कदाचित त्याही आधीपासूनची. पण भाषेचा वापर करताना अक्षम्य म्हणावा असा ढिसाळपणा अनेकदा होताना दिसतो. जाहिराती, दुकानांच्या, सूचनांच्या पाट्या अगदी गंभीर विषयावरच्या पुस्तकात देखील असा ढिसाळपणा आढळतो. तो टाळण्यासाठीच भाषेच्या व्याकरणाकडे लक्ष द्यायला Read More

शोध मुळांचा

अमरावती जवळच्या रवाळा या गावात राहून शाश्वत शेती जगणारे करुणाताई आणि वसंतराव फुटाणे हे आगळे वेगळे दांपत्य. निसर्गाशी संवादी अशा त्यांच्या जीवनशैलीबद्दल…

जुलै २०१०

या अंकात… संवादकीय – जुलै २०१० कलाशिक्षण ते कलेतून शिक्षण – लेखांक ४ दत्तक मुलांसाठी आस्था आणि अभ्यास मंतरलेले दिवस शिक्षणाची दुकाने काढा कलाटणी Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया Read More

संवादकीय – जुलै २०१०

गेल्या दोनेक महिन्यांमधे आपल्या बेजबाबदार समाजाचं चित्र सातत्याने आपल्यासमोर येतं आहे. अनाथ बाळांना घरं मिळावीत म्हणून दत्तक देण्यासाठी जे काम करतात त्यांच्याकडे आदरानं पाहावं, तर त्यांनी बाळांची विक्री केल्याचे व्यवहार उघडकीस येतात. माणूस म्हणून जगण्याचा सर्वात कळीचा भाग – आपल्यासह Read More

कलाशिक्षण ते कलेतून शिक्षण – लेखांक ४

सुजाता लोहकरे आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या काळात ‘ज्ञान मिळवणं म्हणजे शिकणं’ या ऐवजी ‘शिकावं कसं ते शिकणं, (Learning how to learn) ही संकल्पना हळूहळू का होईना पण मूळ धरते आहे. अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकं, शिक्षकाचं प्रशिक्षण आणि शिकण्याच्या पद्धती या सगळ्यांमधे हा Read More

दत्तक मुलांसाठी

– उज्ज्वला परांजपे गेल्या काही महिन्यांत दत्तक घेण्यासंदर्भातले काही गैरव्यवहार उघडकीला आले. ‘गोदावरी आश्रम’ या संस्थेकडून एका दांपत्यानं मूल दत्तक (की विकत?) घेतलं. काहीच दिवसात त्या मुलाचा एच्.आय्.व्ही.नं मृत्यू ओढवला. आता मात्र पालक खवळले. त्यांनी संस्थेविरुद्ध दावा लावला नि त्यामुळे Read More