वेदी लेखांक २१
सुषमा दातार बाबूजींकडे जाऊन मावश्यांच्या चहाड्या सांगाव्या आणि त्यांना धडा शिकवावा असं माझ्या मोठ्या बहिणींना नेहमी वाटायचं. पण मावश्यांना बाबूजींची खूप भीती वाटत असल्यामुळे थोडी दया दाखवावी म्हणून मग त्या माताजींकडे चहाड्या करत असत. पण त्यांच्या लवकरच लक्षात आलं की Read More
आपण ‘ऐकतो’ का?
ती जानेवारीच्या थंडीतली सकाळ होती. अमेरिकेतल्या वॉशिंग्टन (डी.सी.) मधे एका रेल्वेस्थानकाजवळ एक जण बसला आणि त्याने व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली. ‘बाख’च्या जगप्रसिद्ध संगीताच्या सहा चीजा त्याने जवळजवळ पंचेचाळीस मिनिटे वाजवल्या. ती वेळ साधारणतः ऑफिसला जाण्याची, हजारो माणसं स्टेशनमधे येण्याची. (इतर Read More
संवादकीय – मे २००९
संवादकीय निवडणुका जवळ आल्या म्हणजे आपला प्रत्यक्ष परिसर आणि प्रसारमाध्यमं त्याच रंगात रंगून जातात. या रंगात यंदा ठळक असा बदल दिसला. निवडणूक आयोगानं आचारसंहितेचा चाप बसवल्यानं मोठमोठ्या होर्डिंग आणि पोस्टरांची संख्या आणि जागा मर्यादित झाली. सर्व जनतेनं, विशेषतः तरुणांनी मतदानाला Read More
साठोत्तरी कविता
कपिल जोशी खरंखोटं कुणास ठाऊक, पण पूर्वीच्या काळी म्हणे, माणसाचं आयुर्मान १२० वर्षांचं होतं. म्हणजे साठी ही आयुष्याची ऐन माध्याह्न. इथून पुढे उतरणीला सुरुवात. आता याच्यापुढे कोणतीही शिखरं गाठायची नाहीत. जी चढण साठ वर्षं चढून आलो तीच यापुढे उतरायची. त्यामुळं Read More

