ऐकण्याची कला
प्रीती केतकर आपल्याला खूप वेळा हा अनुभव येतो की समोरच्या व्यक्तीला आपण एखादी गोष्ट अगदी परोपरीनं सांगत असतो. पण ती व्यक्ती काही केल्या ते पटवूनच घेत नाही. शेवटी हताशपणे आपल्याला तो प्रयत्न सोडून द्यावा लागतो. संवाद साधण्यात असे अडथळे का Read More
