वेदी लेखांक – १६

सुषमा दातार शाळेच्या पहिल्या वर्षांपेक्षा नंतरच्या वर्षांत मी जास्त आजारी पडायला लागलो होतो. मला सारखं काही ना काही होत असे. डोळे यायचे, गळवं व्हायची नाहीतर कफानं छाती भरायची. असं एकापुढे एक चालायचं. मला दोन वेळा टायफॉईड, तीन वेळा मलेरिया आणि Read More

गुल्लक

माधव केळकर माझ्या मित्राची मुलं, ‘आम्हाला पैसे साठवायला गुल्लक आणून द्या’ म्हणून बरेच दिवस मागे लागली होती. एक दिवस मी मातीचे दोन गुल्लक घेऊन गेलो आणि दोघांना एक एक दिलं. मुलांना खूप आनंद झाला. त्यांनी ठरवलं की आता ह्याच्यात पैसे Read More

डिसेंबर २००८

या अंकात…  संवादकीय – डिसेंबर २००८ ‘जगणं’ समजून घेण्यासाठी सुट्टीतही बहरशी दोस्ती मराठीचा तास वाचन – माझा श्वास वाचनाने मला काय दिले ? वेदी लेखांक – १६ गुल्लक Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला Read More

संवादकीय – डिसेंबर २००८

संवादकीय काहीही म्हणायचं तरी आत्ता २६ नोव्हेंबरला सुरू झालेल्या दुर्घटनेला बाजूला ठेवणं शक्यच नाही. गेल्या दोन महिन्यांत घडलेल्या आणखीही काही महत्त्वाच्या घटनांचा संदर्भ घ्यायला हवा. एक, प्रगत जगातली आर्थिक मंदी आणि दुसरं अमेरिकेतल्या वंशविद्वेषाला पार करून पुढे आलेला बराक ओबामा Read More

‘जगणं’ समजून घेण्यासाठी

वंदना बोकील-कुलकर्णी अक्षरओळख कधी झाली हे जसं आता मुळीच आठवत नाही तसंच वाचायला सुरुवात कधी केली वा झाली, तेही अजिबात आठवत नाही. एवढं आठवतं की छापील अक्षरांचं आकर्षण न कळतच रुजलं होतं, वाढत होतं… मात्र काय वाचावं याचा कुठलाच विधिनिषेध Read More

सुट्टीतही बहरशी दोस्ती

अरुणा बुरटे शाळेतील मुलीमुलांशी करावयाच्या संवादांच्या दरम्यान सहामाही परीक्षेच्या आसपास सुटी असते. त्या काळात त्यांनी ‘बहर’शी दोस्ती ठेवावी म्हणून एक कल्पना लढविली. त्यांना भेटणारी माणसं, त्यांचे भावनिक विश्व व भोवतालचा परिसर यावर आधारित काही विषय दिले. त्यावर सुट्टीत त्यांनी काम Read More