हॅनाची सूटकेस पुस्तकाबद्दल
वंदना कुलकर्णी हॅनाची सूटकेस’ ही आहे एक सत्यकथा. हॅनाच्या सूटकेसच्या निमित्तानं घेतलेल्या शोधाची. हा शोध आहे शाश्वत शांतीचा, सहिष्णुतेसाठीचा. आणि हॅनाची सूटकेस सांगते आहे कहाणी एका भीषण कौर्याची, हिंसेची, असहिष्णुतेच्या कडेलोटाची. या दोन्ही गोष्टी लेखिका कॅरन लीवाईन आपल्याला सांगते आहे. Read More

