दृश्य वाचन

संदेश भंडारे छाया प्रकाशाच्या लिपीने मानवी अवस्थांची अभिव्यक्ती करणारे छायाचित्रकार म्हणून संदेश विख्यात आहेत. बालकांचा विकास, वारकरी, पुणेरी ब्राह्मण, कष्टकर्यांचे जीवन अशा अनेक विषयांवर त्यांनी छायाचित्र मालिका केल्या आहेत. त्यांच्या ‘तमाशा एक रांगडी गंमत’ या पुस्तकाला २००६ चा महाराष्ट्र फाऊंडेशनचा Read More

समावेशक वाचनपद्धती

वसंत सीताराम देशपांडे डॉ. व. सी. देशपांडे यांच्या अभ्यासातून समावेशक वाचन पद्धती सिद्ध झाली. त्यावर आधारित असलेला ‘वाचनकेंद्री भाषा अध्ययन कार्यक्रम’ एस.सी.ई.आर.टी.ने (महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने) मागील वर्षी विकसित केला. पहिलीला शिकवणार्या ६५,००० शिक्षकांच्या माध्यमातून तो राज्यभर Read More

कविता जगताना…

सुजाता लोहकरे वाचणं म्हणजे समजणं. पण खरंच या समजण्यापाशी पूर्ण होते का वाचनाची प्रक्रिया? समजतं, आनंद होतो, पटतं, पुनःप्रत्यय येतो पण पटलेलं असूनही उतरतं का ते आपल्या जगण्यावागण्यात? समजलेला आशय अनुभवाशी जोडणं – ताडून पाहाणं – हे घडत असेल तरच Read More

दिवाळी २००८

या अंकात… संवादकीय २००८ रामराव झाडी पार करतील एक दिवस अत्यावश्यक आणि महत्त्वाचे मुलांना वाचायला कसे शिकवावे समावेशक वाचनपद्धती वाचनाचं चांगभलं सहज-सोपे वाचण्यासाठी वाचण्याच्या वाटे माझा वाचनप्रवास स्वतःचेच वाचन वाचन ते अनुवाद फेंरड, फिलॉसॉफर आणि गाईड कमी वाचा निर्मितीच्या पातळीवरचं Read More

वाचनाचं चांगभलं

पु. ग. वैद्य पु. ग. वैद्य हे पुण्यातील आपटे प्रशालेेचे माजी मुख्याध्यापक. इतरांनी नाकारलेल्या, नापासाचा शिक्का बसलेल्या, ‘वाया गेलेल्या’ मुलांमधल्या अभ्यासाव्यतिरिक्तच्या अनेक सुप्त गुणांना, फुलवण्याचं, त्यासाठी चाकोरीबाहेरचे प्रयोग करण्याचं महत्त्वपूर्ण काम वैद्यसरांनी केलेलं आहे. गणित हाही त्यांच्या अध्यापनाचा, जिव्हाळ्याचा विषय Read More

वाचन …आभासी माध्यमातल

सुषमा दातार दहा वर्षांपूर्वी आमच्या घरात संगणक आला तो इंटरनेट घेऊनच. त्यामुळे माझी आणि मुलांची संगणक/इंटरनेट साक्षरता एकदमच सुरू झाली. बाबा मात्र कामाच्या स्वरूपामुळे साक्षर होताच. आमच्या पुढच्या इयत्ता मात्र वेगवेगळ्या वेगानं पार होऊ लागल्या. बर्यापैकी वाचन-लेखन करणारी मी टाईपरायटरच्या Read More