संवादकीय – जून २००८

संवादकीय मूल वाढवणं म्हणजे नेमकं काय, ह्याबद्दल आजवर अनेक कल्पना, उपमा मांडलेल्या आहेत. मातीच्या गोळ्याला आकार देण्यापासून ते उत्कट जीवनेच्छेच्या स्रोताला उलगडण्यासाठी, भरारण्यासाठी अवकाश देण्यापर्यंत. त्यातलीच पण बालकारणींमध्ये लोकप्रिय असलेली एक.. मूल हे एक रोप असतं आणि आपण माळी. आपण Read More

मे २००८

या अंकात… संवादकीय – मे २००८ पुन्हा नमस्कार बहर – संवादपूर्व समज हिवाळी ओक ! ‘शाळा’ पास की नापास (पुस्तक परिचय) Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया इथे Read More

पुन्हा नमस्कार

प्रतिभा बापट मार्च २००८ च्या पालकनीतीमधला ‘नमस्कार’ हा शुभा सोहोनी यांचा लेख आज खास वेळ काढून वाचला. कारण मी लहानपणी शुभंकरोती म्हणून झाल्यावर आनंदानं घरातल्या वयानं मोठ्या माणसांना नमस्कार करायची. पण मला आठवतं त्याप्रमाणे मला जरा-जरा कळायला लागल्यापासून नमस्कार करण्यातली Read More

बहर – संवादपूर्व समज

अरुणा बुरटे मुलींना व मुलांना अनेक विषयांची माहिती असते. त्यांना स्वत:ची मते असतात. गाठीस अनेक अनुभव असतात. त्यातून त्यांची समज तयार होत असते. आम्ही ज्यांच्याशी संवाद साधू पाहत होतो त्यांचा पट आमच्या नजरेसमोर यावा, त्यांची या पाठ्यक्रमाबाबतची पार्श्वभूमी समजावी आणि Read More

संवादकीय – मे २००८

संवादकीय देशातल्या प्रत्येक बालकाला शिक्षण मिळायला हवं. तो त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे, असं आपल्या सरकारला वाटतं. ह्याबद्दल सर्व सरकारी यंत्रणेचे आपण आभारी आहोत. अडचण एवढीच की हेतू आणि कार्यवाही ह्यात जुळणी होत नाही आहे. शिक्षण मिळण्यासाठी प्रत्येक बालकाला शाळेत जाता Read More

हिवाळी ओक !

प्रीती केतकर रात्रभर तुफान बर्फवृष्टी झाली होती. त्यामुळे उव्हारोव्हकाकडून शाळेकडे जाणारी वाट अगदी जेमतेमच दिसत होती. शाळेतली एक शिक्षिका पाय घसरू नये, बर्फात फसू नये म्हणून अगदी काळजीपूर्वक चालत होती. शाळा गावापासून जेमतेम अर्धा मैल लांब होती. तिनं एक आखूड Read More