20-Sep-2003 का जावं शाळेत? – लेखक – के. आर. शर्मा, अनुवाद – अमिता नायगांवकर By Priyanvada 20-Sep-2003 masik-article जरा मुलगा किंवा मुलगी चाला-फिरायला, बोला-सांगायला लागली, थोडं समजायला लागलं की त्याला/तिला शाळेत घातलं जातं. आपल्या समाजात हे असंच आहे. नाहीतरी मुलाला... Read more
20-Sep-2003 संवादकीय सप्टेंबर २००३ By Priyanvada 20-Sep-2003 masik-article हाअंकहातातपडेलतेव्हागणेशविसर्जनहोऊनवातावरणथोडसंशमलेलंअसेल. गर्दी, गोंगाट, गडबड, उत्साहयालामिळालेलाहाछोटासाब्रेक, स्वल्पविरामचअसेल, कारणपाठोपाठयेतचआहेतनवरात्र, दिवाळी. हेलिहितअसतानाबाँबस्फोटाच्याविषण्णआणिकरुणघटनेचंसावटमनावरआहेआणिकुंभमेळ्यातल्याचेंगराचेंगरीचंवास्तवही. शहरातदिसतोआहेगणेशोत्सवाचाअनावरउत्साहआणित्यामागेदिसतोतोलोकांच्यामनातलाताण. पंधरा-पंधरादिवसअंगावरयेणारीगर्दी, टॅफिकजॅम, हवेतवाढलेलंप्रदूषण, प्रचंडगोंगाट. घरसोडूनबाहेरपडूचनयेअशीवेळआणणारा, लवकरबर्यानहोणार्याडसनाच्याआजारांनीचिंतातुरझालेला. भक्ती, श्रद्धायातअभिप्रेतअसणार्याआंतरिकशांतीलायामधेजागाकुठेआहे? आणिमाणुसकीला? गेल्याचआठवड्यातलाप्रसंग. तीनवर्षांच्याआजारीलेकरालात्याचीआईदवाखान्यातघेऊननिघालीहोती. पावसाचीभुरभुरहोती, पणरिक्षास्टँडघराजवळचहोता. अनेकरिक्षाछानओळीनंउभ्या. यापावसातहीचकाचक.... Read more
01-Sep-2003 संवादकीय – सप्टेंबर २००३ By Priyanvada 01-Sep-2003 masik-article हा अंक हातात पडेल तेव्हा गणेशविसर्जन होऊन वातावरण थोडसं शमलेलं असेल. गर्दी, गोंगाट, गडबड, उत्साह याला मिळालेला हा छोटासा ब्रेक, स्वल्प विरामच... Read more
20-Aug-2003 सख्खे भावंड By Priyanvada 20-Aug-2003 masik-article लेखक- रॉजर फाऊट्स रुपांतर – आरती शिराळकर लेखांक – ३ यलाहोमा इथे राहताना, माणसांनी वाढवलेल्या चिंपाझींना खुणांची भाषा शिकविण्याचं माझं काम आता ठरूनच गेलं होतं. ल्यूसी... Read more
20-Aug-2003 स्वधर्म By Priyanvada 20-Aug-2003 masik-article वृषाली वैद्य - आषाढी आणि कार्तिकी एकादशी म्हणजे उपास नसून खरं तर सणासुदीच्या मेजवान्या आहेत, - परमेश्वर ही वस्तुस्थिती नसून सोय आहे, - गणेशोत्सव हा... Read more