नयी तालीमच्या इतिहासातून शिकण्यासारखे
प्रकाश बुरटे नयी तालीम, हा गांधी-विचारांचा शिक्षणातील एक महत्त्वाचा प्रयोग. तिचा उल्लेख बरेचदा केला जातो. परंतु नयी तालीमचे सविस्तर चित्र काही मनात उभे राहात नाही. ती उणीव प्रा. रमेश पानसे यांनी लिहिलेले ‘नयी तालीम: गांधीप्रणित शिक्षणविषयक प्रयोगांचा इतिहास’ हे पुस्तक Read More
फेल्युअर टु कनेक्ट (पुस्तक परीक्षण)
अभिजित रणदिवे गेल्या काही वर्षांत संगणकाचा दैनंदिन वापर शहरी मध्यमवर्गात झपाट्याने वाढलेला दिसतो. व्यवसायामुळे ज्यांचा संगणकाशी संबंध येत नाही, असेही अनेक लोक आता संगणक वापरू लागले आहेत. संगणकांच्या घटलेल्या किमती आणि इंटरनेटची सहज उपलब्धता, अशांसारखी काही कारणेही यामागे आहेत. शिवाय, Read More
बहर – साकव : प्रश्न झोळीचे
अरुणा बुरटे मुलं किशोरवयीन, अनेक गोष्टींचे भान आलेली ‘छोटी-मोठी’ मंडळी असतात. त्यांच्या डोळ्यात अनेक स्वप्नं आहेत. कित्येकदा मोठ्या माणसांची खात्री वाटत नाही. उलट, मोठ्यांना काही कळणार नाही, असे त्यांना अनेक वेळा खात्रीने वाटते. म्हणून ही मुलं-मुली त्यांच्या मनातले गोंधळ मोकळेपणाने Read More
वेदी – लेखांक – १३
सुषमा दातार पुन्हा एकदा हिवाळा, पुन्हा लाहोर स्टेशनच्या दिशेने प्रवास, प्लॅटफॉर्मवर कुटुंबियांचा मेळावा. मला आठवतेय ती आगगाडीची शिट्टी. डॅडीजींच्या कडेवरून ममाजींच्या कडेवर आणि परत डॅडीजींकडे मला देणं आणि मग भीती वाटणं. तेही आठवतंय. माझं रडणं, ओरडणं, स्टेशनवरच्या कोलाहलातून ऐकू जाणारं Read More

