बहर – अबबऽऽ केवढे हे भांडार !

अरुणा बुरटे दोन महिन्यांच्या तयारीनंतर वर्गातील पहिला दिवस उजाडला.उत्सुक नजरांची थेट भेट झाली.पाठ्यक्रमाच्या चौकटीत खिडक्या व झरोके कसे,किती,कोठे व कधी तयार करता येतील यावर विचार करून पहिल्या दिवसाची आखणी केली होती. ‘बहर’ या संकल्पनेतील सुप्त शक्यता उलगडत न्यायच्या होत्या.सुरुवातीला मुलींनी Read More

कवितावाल्यांची गोष्ट

आशुतोष पोतदार शिक्षण, शाळा आणि शिकणे यामधे कविता लिहिण्याला काही जागा आहे काय? असा प्रश्न विचारला तर उत्तर नकारात्मक येईल. लिहायचीच असेल तर त्यासाठी शाळा कशाला पाहिजे – असे सर्वसाधारण उत्तर येण्याची दाट शक्यता आहे. कुणाला वाटलेच अगदी तर ‘पीटी’ Read More

जुळ्यांचं गुपित

रँडी फित्झेराल्ड, भाषांतर – नीलिमा सहस्रबुद्धे सामानानं खच्चून भरलेल्या चालत्या फिरत्या घरात स्वयंपाकाच्या ओट्याशी चौदा वर्षाचा जॉन अभ्यास करत होता. सकाळ होत आली तरी त्याचा जुळा भाऊ टोनी अजून खुर्चीतच पसरला होता. इतक्यात रस्त्यावरून धमाल करणार्या मुलांचे गाण्याबजावण्याचे आवाज आले. Read More

मार्च २००८

या अंकात… संवादकीय – मार्च २००८ मीरा कहे… नमस्कार बहर – सुरुवात अशी झाली वेदी – लेखांक – ९ Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया इथे नोंदवा.

नमस्कार

शुभा सोहोनी ‘काय ग बाई, त्या नलिनीकाकूंकडे नमस्काराचं फॅड आहे. त्यांच्याकडे कुणीही भेटायला आलं की ती माणसं वाकून त्यांना नमस्कार करत असतात.’ समिधाच्या प्रत्येक शब्दातून नमस्कार करण्याबद्दल हेटाई जाणवत होती. ‘‘अग, असते एकेका घरची तशी पद्धत, नमस्कार करणं ही तशी Read More

बहर – सुरुवात अशी झाली

अरुणा बुरटे गेली सहा वर्षे सामाजिक जाणिवेतून सोलापुरातील ‘दिशा अभ्यास मंडळ’ वेगवेगळे उपक्रम करीत आहे. उदाहरणार्थ, माध्यमजत्रा, ‘स्वयम्’ व ‘वाटेवरती काचा गं…’ या नाटकांचा प्रयोग व विवाहपूर्व समुपदेशन कार्यशाळा इत्यादी. ‘दिशा’च्या कामातून प्रामुख्याने आम्ही मध्यमवर्गीय व्यावसायिक स्त्रिया तसेच गृहिणी जोडल्या Read More