संवादकीय – ऑगस्ट २००५

आपत्ती कधीच ठरवून येत नाही. ती अचानकच येऊन ‘कोसळते.’ त्याचवेळी माणूसपणाचा, संवेदनशीलतेचा आणि खंबीरपणानं सामना देण्याचा कस लागतो. मुंबई शहराची आणि आसपासच्या भागाचीही अशा प्रकारे परीक्षा पाहिली जाण्याचे प्रसंग तुलनेनं जास्तच वेळा येतात. मुंबईकर माणूस त्यात शंभर टक्क्यांनी उतरतो. तो Read More

आमची शाळा

गौरी देशमुख ‘आमची शाळा’, किंमत रु. ४०/- लेखन व चित्रे – माधुरी पुरंदरे, जोत्स्ना प्रकाशन आमच्याकडे आलेल्या एका पंधरा-सोळा वर्षांच्या पाहुण्या मुलानं समोरचं लक्ष वेधून घेणारं पुस्तक उचलून चाळलं आणि पुढची पंधरा मिनिटं तो त्यातच गुंगून गेला होता, मधेच खुदुखुदु Read More

वेगळ्या दृष्टिकोनातून

डॉ. नरेश दधीच अनुवाद : स्वाती फडके ३० मे २००५ रोजी पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा पदवीदान समारंभ झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आयुकाचे संचालक डॉ. नरेश दधीच यांचे प्रेरणादायी भाषण झाले. त्याचा हा अनुवाद – ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा’ आज १०८ Read More

संवादकीय – जुलै २००५

वर्तमानपत्रांतून समोर येणार्यां घटना ‘दूर कुठे तरी, आपल्याला अज्ञात’ अशा व्यक्तींच्या आयुष्यात प्रत्यक्ष घडलेल्या असतात. त्यामुळे बर्यातचदा त्या मनात न शिरता तशाच वाहून जातात. पण जेव्हा तशीच एखादी घटना अगदी आपल्या जवळच्या परिघात, आपल्या डोळ्यांसमोर घडते तेव्हा मात्र काटा रुतून Read More

पाखरं आणि घोडी

शामला वनारसे न कळत्या वयापासूनच लगाम घातलेला बरा असतो. ओझेही पहिल्यापासूनच वाहायची सवय असलेली बरी. बागडत्या पाखरांची घोडी बनवायची, त्यांची शर्यत लावायची, म्हणजे हे सगळं आलंच. प्रश्न विचारणार्याचचा वेळीच पाणउतारा झाला पाहिजे, आपली अक्कल चालविणार्याहला पहिल्या वेळीच ठोकला पाहिजे. शर्यतीतली Read More

जपू या नाती आपुली

वर्षा सूर्यवंशी ‘आपणच’ ही शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे. शालेय शिस्तीच्या प्रश्नासंदर्भात ‘आपणच’ने एक अभ्यास हाती घेतला आहे. शिस्त हवी हा दृष्टिकोन असला तरी त्याचे स्वरूप कसे असावे यासंबंधी दुमत आहे. पालक-पाल्य-शिक्षक या नात्यांमधील दुरावा कसा कमी करता Read More