27-Jul-2002 पाहुणे आले आणि घरचे झाले By Priyanvada 27-Jul-2002 masik-article भाषांकडे जिज्ञासू वृत्तीनं आपण बघू लागलो की त्यांतल्या गंमतीजमतींकडे लक्ष जाऊ लागते, त्या वेधक वाटू लागतात. पाहुणा आला, तर तो घरचा होईल, की... Read more
27-Jul-2002 भाषेशी खेळणे By Priyanvada 27-Jul-2002 masik-article लहान मुलाला आपल्या स्नायूंवर हळूहळू ताबा मिळतो आणि त्या आनंदात ते आपले अवयव तर्हेतर्हेने हलवून बघत असते. ह्या अवयवांत बोलण्याचे अवयवही येतात.... Read more
27-Jul-2002 इंग्लिश भाषेचे भारतीय जीवनातले स्थान By Priyanvada 27-Jul-2002 masik-article, palakneeti आताच ज्यांचा उल्लेख केला त्या तीन पातळ्यांवर आज इंग्लिश भाषा भारतीय जीवनात कोणकोणते कार्य करते? (1) उपयुक्ततेच्या पातळीवर : इंग्लिश भाषा शिकायची ती... Read more
27-Jul-2002 इंग्लिश व मराठी भाषांचे शिक्षणक्रमात स्थान By Priyanvada 27-Jul-2002 masik-article मराठी भाषा तर हवीच. पण इंग्रजीचे महत्त्व नाकारायचेही कारण नाही, म्हणून या दोनही भाषांचे शिक्षणक्रमातील स्थान काय आहे, काय असायला हवे, हे... Read more
27-Jul-2002 भाषेचे प्रेम आणि भाषेचा द्वेष By Priyanvada 27-Jul-2002 masik-article भाषेवरच्या प्रेमाचा आणखीही एक नियम दिसतो. पहिल्या जागतिक मराठी परिषदेच्या अध्यक्षपदावरून श्री. वि. वा.शिरवाडकर म्हणाले (11 ऑगस्ट, 1989), की जो स्वत:च्या भाषेवर... Read more
27-Jul-2002 शालेय शिक्षण आणि इंग्रजी माध्यम By Priyanvada 27-Jul-2002 masik-article ऐतिहासिक अन्वयार्थ असे म्हटले जाते, की चूक करणे हा माणसाचा हक्क आहे; पण तसलीच चूक पुन्हा करणे हा मूर्खांचा हक्क आहे. त्याचे असे झाले,... Read more