‘बाळ’बोध

संकल्पना – शारदा बर्वे, शब्दांकन – वर्षा सहस्रबुद्धे ‘अंतरंग’ मध्ये येणार्यांaमध्ये मुलं, त्यांचे पालक, आजी-आजोबा, शिक्षक यांच्याबरोबरच सहा महिन्यांपासून अडीच-तीन वर्षापर्यंतच्या बाळांचाही समावेश आहे. गरोदरपणामधे काही अडचण असेल, आनुवंशिक मतिमंदत्व असण्याची शक्यता, आईला मधुमेह किंवा थायरॉईडचा आजार, वेळेपूर्वीच बाळ जन्माला Read More

‘कमावती’बद्दल तरुणांना काय वाटतं? – लेखांक १

डॉ. साधना नातू कमावत्या आईची दुहेरी जबाबदारी अजूनही चालूच आहे. एकीकडे घरकाम, बालसंगोपन व दुसरीकडे व्यावसायिक जबाबदार्याड ही तारेवरची कसरत बहुसंख्य स्त्रियांना करावी लागते. या दुहेरी ओझ्यामागचे अनेक पदर उलगडून पाहिले तर असे दिसते की आपल्याकडे बाईला ‘आईपणामुळे’ (विशेषतः मुलाची Read More

जानेवारी २००५

या अंकात… संवादकीय – जानेवारी २००५ मुलं आणि आपण अपेक्षा आणि हक्क – एक अनुभव – मेधा परांजपे बालपण – अलका महाजन सृजनाची हत्या – गिजुभाई बवेधा अनारकोचं तत्त्वज्ञान Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून Read More

संवादकीय – जानेवारी २००५

महिनाभरापूर्वी त्सुनामी/सुनामी म्हणजे काय, हे कुणी विचारलं असतं तर शब्दकोश शोधावा लागला असता. दूरदर्शनवरच्या एखाद्या चमकदार प्रश्नमंजुषेत कुणी त्याचं उत्तर बरोबर दिलं असतं, तर कौतुक वाटलं असतं. अनेक शब्दकोशांत हा शब्दच सापडला नाही, ऑक्सफर्ड शब्दकोशात ‘समुद्रतळाशी झालेल्या भूकंपादी हालचालींमुळे एकापाठोपाठ Read More

बालपण

अलका महाजन आम्ही सर्वसामान्य मध्यमवर्गीय पालक. जसे आम्ही वाढलो, बरेचसे तसेच मुलांना वाढवायचे असे बहुतेक आमच्या मनात असणार. आमच्यात विशेष मतभेद, चर्चा, वादविवाद न होता आमच्या मुली वाढत होत्या. आमच्या घरात सर्वांनाच- मागच्या पिढीपासून-वाचनाची आवड आहे. त्यामुळे फावला वेळ हा Read More

मुलं आणि आपण अपेक्षा आणि हक्क

मूल हा पालकांच्या जीवनाचा अनन्यसाधारण घटक असतो. जन्माला आल्यापासून पुढे बराच काळ मूल स्वतःचे निर्णय घेण्यासाठी सक्षम नसतं. त्याच्या आहार-पोषण, मनोरंजन, आरोग्य आणि शिक्षण अशा सर्वच पातळ्यांवर पालकांना पुढं होऊन निर्णय घ्यावे लागतच असतात. पण एकेका टप्प्याला मूल मोठं व्हायला Read More