उच्च शिक्षणात मूल्यशिक्षण?
अंजनी खेर ब्रह्मचर्य या मूल्याविषयी ‘गतिमान संतुलन’ या दिलीप कुलकर्णी यांच्या संपादनाखाली निघणाऱ्या नियतकालिकाच्या २१ जानेवारी २००३ च्या अंकातली एक चौकट फार उपयुक्त वाटते. चिंतनिका :- मला वारंवार वाटत असते की, ब्रह्मचर्याच्या संकुचित व्याख्येमुळे नुकसान झालेले आहे. ब्रह्मचर्याचा मूळ अर्थ Read More

