संवादकीय – मे २००३
सुट्या लागल्या, मुलं उधळली, पालकांना पुढचे दोन एक महिने कसे पार पाडायचे याची चिंता पडली. शिबिरांचं पेव फुटलं होतंच. काहींनी संस्कार करायची हमी दिली होती तर काहींनी व्यक्तिमत्त्व विकास! वेगवेगळ्या कलाकुसरी, पक्षीनिरीक्षण, जंगलात फेरफटका, रॉक यलाइंबिंग, टेकिंग ते हॉर्सरायडिंग. काहींनी Read More
आम्ही क्रिकेट वेडे
वृषाली वैद्य सोमवार, 24 मार्च, 2003. सकाळ होताच पहिल्यांदा काय जाणवलं आम्हाला? एक पोकळी आणि रिक्तपणा. म्हणजे रोजची कामं नेहमीप्रमाणे होत होती, नाही असं नाही. पण हवेमध्ये, शरीरातल्या रोमारोमात जो वर्ल्डकप भरून राहिला होता, तो आता नसल्यामुळे अतिशय ओकंबोकं वाटत Read More
परीक्षा तर झाल्या… पुढे?
मुलांच्या वार्षिक परीक्षा अगदी तोंडावर आल्या की घराघरांतून एक विशिष्ट चित्र दिसायला लागतं. वार्षिक परीक्षेचा अभ्यास करता करताच मुलं सुट्टीत काय काय धमाल करायची याचेही बेत आखू लागतात आणि त्याचबरोबर दुसरीकडे पालकांच्या पोटात गोळा उठायला लागतो. परीक्षेनंतर मुलांना ‘सुटल्याचा’ आनंद Read More
हार्ड टाईम्स (पुस्तक परिचय)
रेणू गावस्कर या वेळी चार्ल्स डिकन्सच्या ‘हार्ड टाईम्स’ शिक्षणविषयक कांदबरीवर माहितीघरात बोलाल का? अशी विचारणा पालकनीतीकडून झाल्यावर मी ती सहजी स्वीकारली. ‘हार्ड टाईम्स’ पूर्वी वाचली होती. खूप आवडली होती. मात्र कथनाच्या दृष्टीनं कादंबरीचा विचार नव्यानं सुरू केल्यावर ते काम तितकंसं Read More
मूल्यशिक्षण– लेखांक २
सुमन ओक मूल्य म्हणजे काय? ती कशी रुजवायची? कशी जोपासायची? मूल्ये शिकवता येतात का? या संदर्भात स्वतंत्र विचार करता यावा, आपली मूल्यप्रणाली निश्चित करता यावी यासाठीची ही लेखमाला. मागील लेखात आपण मूल्यशिक्षणाची गरज, मूल्यांचे मूळ स्रोत – समाजव्यवस्था व धर्म Read More
