बौद्ध शिक्षणपद्धती…..

अरविंद वैद्य मागील लेखाचा शेवट करताना पुढील लेख बौद्ध शिक्षणपद्धतीवर असेल असे मी सुचविले होते आणि त्या पद्धतीला ‘वैदिक शिक्षणपद्धतीशी समांतर’ असे विशेषणही लावले होते. समांतर म्हणजे अंतर ठेवून पण त्याच दिशेने जाणारी असा होतो. यज्ञाचे स्तोम माजून वैदिक संस्कृतीत Read More

इंग्रजी कोणत्या वयापासून

1. जैविक-तंत्रशास्त्राच्या अभ्यासानुसार बालवयातच भाषा शिकण्याची क्षमता सर्वांत जास्त असते. वय वाढतं तशी ही क्षमता कमी कमी होत जाते, आणि प्रौढवयात तर ती जवळजवळ संपतेच. या दृष्टीने 10 वर्षांच्या आधीचा काळ हा भाषा-शिक्षणाच्या दृष्टीनं सर्वात योग्य आहे, त्यामुळे प्राथमिक शिक्षणातच Read More

डिसेंबर १९९९

या अंकात… संवादकीय – डिसेंबर १९९९ स्वभाषा आणि इतर भाषा – डॉ. नीती बडवे बालपण सरताना….. – वृन्दा भार्गवे पुस्तक परिचय – नापास ! पुढे काय ? – भैरवी नवाथे आमची दहावी – मंजिरी निंबकर वैदिक शिक्षण पद्धती…..- अरविंद वैद्य प्रयोग Read More

प्रयोग

गीता महाशब्दे चवीचं विज्ञानाचं नवीन पुस्तक.           ‘सजीवांची लक्षणे’ हा त्यातला पहिला धडा शिकवताना आलेला एक अनुभव आणि त्या निमित्तानं मनात आलेलं थोडंसं… ‘कृती: एका परिक्षानलिकेत नव्याने तयार केलेली चुन्याची निवळी घ्या.’ चुन्याची निवळी कशी तयार करायची हे कुठेच दिलेलं नाही. Read More

वैदिक शिक्षण पद्धती…..- अरविंद वैद्य

इतिहास शिक्षणाचा …. द ह्या शब्दाबरोबरच आणखी दोन शब्द  येतात ते म्हणजे ब्रह्मन् आणि यज्ञ. आर्यांच्या इतिहासाचे ठळक दोन भाग पडतात. एक आर्य सप्तसिंधू प्रदेशात स्थायिक होईपर्यंतचा-आर्य भटक्या टोळ्यांचा काळ आणि दुसरा एका जागी टोळ्या स्थिर झाल्यावर, शेती सुरू झाल्यानंतरचा Read More

आमची दहावी

मंजिरी निंबकर फलटणच्या  कमला निंबकर बालभवन या प्रयोगशील शाळेच्या  मुख्याध्यापिका डॉ. मंजिरी निंबकर.  आनंद शिक्षणाच्या वाटेवरून चाललेली ही शाळा इयत्ता दहावीच्या टप्प्याशी पोहोचते आणि  व्यवस्थेचा काच अपरिहार्यपणे  समोर येतो. 1996 उजाडला. या वर्षी आमच्या शाळेची पहिली 10वी. पहिलीपासून शाळेत असणारी मुलं Read More