सृजनची ‘रोहिणी’ – प्राचार्या लीला पाटील
रोहिणीताई गेल्या? शक्यच नाही. आपल्याला हे मान्यच नाही. त्यांचं प्रसन्न व्यक्तिमत्व पुन्हा बघायला मिळणार नाही, पण म्हणून काय झालं? शिक्षणाच्या वाटेवर भेटलेली आमची ही प्यारी सखी आजही आमच्या सर्वांच्या मनात दीपशिखेसारखी तेजाने झळकते आहे आणि सततच असेल. चौदा वर्षे बघता Read More


