मला वाटतं….
अंधांसाठी काम करणार्या सामाजिक संस्था आणि मित्र-कुटुंबियांच्या सहकार्यानं चांगल्या शिक्षणाच्या संधी लाभलेल्या काही तरुण मुलांशी आम्ही ह्या समस्येबद्दल बोललो.पुणे येथील अंधशाळा व मुंबईची एन्.ए.बी. या संस्थांच्या सहकार्यानं अमितची, कोरेगावच्या सत्यशोधच्या माध्यमातून सुजीतच्या शिक्षणाची वाट सुकर झाली.त्यांना या प्रश्नांसंदर्भात काय वाटतं, पुढील आयुष्याच्या संदर्भात त्यांच्या काय कल्पना आहेत हे Read More