प्रास्ताविक – जुलै २००२
26 जानेवारीच्या वर्तमानपत्रानं एक आनंदाची बातमी दिली. डॉ. अशोक केळकर यांना पद्मश्री मिळाल्याची. डॉ. केळकरांची योग्यता माहीत असणारांना या बातमीनं विशेष आनंद झाला. यापूर्वीच मिळायला हवी होती असंही काहींना वाटलं. डॉ. अशोक केळकर हे भाषावैज्ञानिक आहेत. आपल्यापैकी अनेकांच्या मनात भाषा Read More
