ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२०(दिवाळी अंक )
या अंकात… अनुक्रमणिका संवादकीय : ऑक्टोबर – नोव्हेंबर २०२०भाषा समजून घेताना - प्रांजल कोरान्नेसंज्ञा काटेकोरपणेच बनवल्या पाहिजेत | राजीव सानेस्पार्टाकस | मिलिंद बोकीलसंदर्भ हरवलेला...
Read more
मुलांशी बोलताना
मी 5-7 वर्षांची असतानाचा एक प्रसंग आठवतो. मरता मरता वाचण्याचा प्रसंग असल्यानं माझ्या आणि त्या प्रसंगात असलेल्या अनेकांच्या तो चांगलाच लक्षात राहिला...
Read more
मुलांबरोबर भाषा शिकताना
शाळेत शिकवणं आणि त्यातून भाषा शिकवणं हा माझ्यासाठी विलक्षण सुंदर अनुभव आहे. मुलं भाषा शिकतात म्हणजे नेमकं काय करतात, कसा तर्क लावतात,...
Read more
ऑक्टोबर- नोव्हेंबर 2020 – निवेदन
प्रिय वाचक, ह्यावर्षी आपला ऑक्टोबर- नोव्हेंबर जोडअंक ‘भाषा’ ह्या विषयाभोवती गुंफलेला आहे. हा एक अंक आपण मोठा प्रकाशित करतो. एखाद्या विषयावर शक्यतोवर समग्र चर्चा त्यामध्ये...
Read more
आदरांजली: डॉ. इलीना सेन
छत्तीसगडच्या इतिहासात विशेष स्थान असलेल्या आणि सर्वांसाठी प्रेरणास्रोत असलेल्या डॉ. इलीना सेन ह्यांचे प्रदीर्घ आजारानंतर नुकतेच निधन झाले. 1980-81 च्या दरम्यान त्या...
Read more
संपादकीय: ऑगस्ट – सप्टेंबर २०२०
करोनासोबतचं आपलं नातं बदलत गेलंय. लांब कुठेतरी हे संकट आहे, आपल्याला काळजी करायची गरज नाही, इथपासून सुरुवात झाली. मग आली ती आकस्मिक...
Read more