मातृभाषेवर आधारित बहुभाषिक शिक्षण आणि इंग्रजी
जिथे शक्य असेल तिथे, निदान इयत्ता पाचवीपर्यंत, पण शक्यतो इयत्ता आठवी आणि त्याही पुढे, शिक्षणाचे माध्यम हे घरातील भाषा/ मातृभाषा/ परिसरभाषा असेल. त्यापुढे, जिथे शक्य असेल तिथे, घरातील/ परिसरभाषा विषय म्हणून शिकवली जाईल. सरकारी आणि खासगी अशा दोन्ही शाळांना हे Read More

