पुस्तकावरचे प्रतिसादात्मक लेखन

आपण जे वाचले त्याच्याविषयी लिहिणे, त्यावर आपली प्रतिक्रिया देणे, पटलेल्या मुद्द्यांवर सहमती किंवा एखाद्या मुद्दयाबाबतची असहमती मुद्देसूदपणे मांडणे अशा लिखाणाला प्रतिसादात्मक किंवा प्रतिक्रियात्मक लेखन म्हणता येईल. मुलांनाच काय, बरेचदा मोठ्यांनाही एखाद्या घटनेवरचे आपले मत चांगल्याप्रकारे व्यक्त करता येत नाही. लोकशाही Read More

शाळाबंदी ही एक संधीच!

ऑनलाईन शिक्षणाचे तोटे आणि मर्यादा लक्षात घेत याला काय पर्याय असू शकतील असा विचार आनंद निकेतनमध्ये आम्ही करत होतो. शिक्षक समोर नसताना, मित्रमैत्रिणी बरोबर नसताना शिकणे तर चालू राहायला हवे होते. घरी पालक असणार; पण त्यांच्या कामाचे व्याप आणि कोव्हिडकाळातल्या Read More

ऑनलाईन शिक्षण?

‘लॉकडाऊन!’ पहिल्यांदाच ह्या शब्दाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायला मिळाला. मुलांना सुरुवातीला या शब्दाची गंमत वाटली. शाळेला लवकर सुट्टी लागली याचाही आनंद होताच; पण हळूहळू लॉकडाऊनचे चटके बसायला लागले.  आमच्या शाळेतली जवळजवळ सर्व मुलं मजुरांची – रोज कमवायचं आणि खायचं! बरीचशी मुलं Read More

कोविड आणि आपण

करोना विषाणूशी जगाचा परिचय होऊन साधारण 7 महिने झाले. जगभरात ही कोविड-19 महासाथ थैमान घालते आहे. करोना म्हणजे सार्स करोनावायरस-2 हा अतिशय वेगाने पसरणारा विषाणू आहे. मुख्यत्वे नाकातोंडातून बाहेर पडणाऱ्या तुषारांमार्फत तो पसरतो. संसर्ग झालेल्या अनेकांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत; Read More

ऑगस्ट-सप्टेंबर २०२०

या अंकात… संपादकीय: ऑगस्ट – सप्टेंबर २०२० घरच्या घरी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ये दुख काहे खतम नही होता बे – भाग 2 पुन्हा घडवूया रेनायसन्स पुस्तकावरचे प्रतिसादात्मक लेखन शाळाबंदी ही एक संधीच! ऑनलाईन शिक्षण? कोविड आणि आपण Download entire Read More

संवादकीय – जून-जुलै २०२०

‘‘सकाळीच सामान आणून मी आमच्या दाराबाहेरच्या कट्ट्यावर ठेवतो. मग सात तासांनी ते आत आणतो,’’ तो म्हणाला.  ‘‘अच्छा तुझी श्रद्धा सात तासांवर आहे तर!’’ ती म्हणाली.  ‘‘श्रद्धा कसली त्यात!’’ तो जरा चिडलाच!  ‘‘मग चारच तास ठेव की! सातमध्ये असं काय आहे Read More