खेळघराच्या खिडकीतून 2024

जून २०२३ ते जुलै २०२४ “कैसे आकाश में सुराख नहीं होता, कोई पत्थर तो तबियत से उछालो यारो!” दुष्यंत कुमार या प्रसिध्द कवींच्या या ओळी  ज्या काळात खेळघराचं नवीन नवीन काम सुरू झालं होतं तेव्हा वाचल्या होत्या.अतिशय प्रेरणा देणा-या ओळी Read More

वाचनाच्या_निमित्ताने

जानेवारी महिन्यात ‘वाचन’ ही गोष्ट केंद्रस्थानी ठेवून मुलांसोबत काम करावे असे सर्वानुमते ठरले. स्वतःचे वाचन कसे वाढवता येईल, मुलांना कुठली पुस्तके आवडतात आणि आहे त्यापातळीच्या पुढे जाण्यासाठी, मिळून कसा प्रवास करू शकू यासाठी सर्वच ताया प्रयत्नशील आहेत. त्या अनुषंगाने ताईंसाठी Read More

डोंगर ट्रिप प्राथमिक गट – १

सहल हा मुलांच्या आवडीचा विषय. कुठेही गेलो तरी मुले आनंदी असतात.जून मध्ये वर्ग चालू झाल्या पासून मुलांना कधी डोंगरावर नेले नव्हते. आपण डोंगरावर जायचे असे ठरल्यावर मुलं खूष झाली. घरून डबा घेऊन आली. आम्ही सगळे निघालो डोंगर बघायला.“डोंगरावर चालायला खूप Read More

Visual art

Visual art च्या म्हणजेच दृश्यकलेच्या मदतीने शिकण्या शिकवण्याची प्रक्रिया आनंददायी, अर्थपूर्ण आणि बहुआयामी कशी करता येईल, मुळात दृश्यकला शिकवायची कशी या विषयी आर्टस्पार्क्स फाउंडेशन (Artsparks foundation) ही संस्था काम करते. प्रत्यक्ष काम, जन जागृती, आणि मुलांसोबत काम करणाऱ्या संस्थांमधल्या लोकांना Read More

खेळघराची दुकानजत्रा

बुधवारी ८ नोव्हेंबरची संध्याकाळ! लक्ष्मीनगर वस्तीतल्या छोट्या वर्गांमध्ये खेळघराची दुकानजत्रा सजली होती. मुलं उत्साहानं सळसळत होती. यावेळी पालक आणि युवक देखील मस्त सहभागी झाले होते. गेल्या १५ दिवसांतली तयारी, वस्तू बनवणं, पॅकिंग, जाहिराती, खाण्याच्या पदार्थांच्या ट्रायलस या सगळ्यांचा आज अंतिम Read More